हनुमानजयंती विषयी माहिती मराठीमध्ये
Hanuman Jayanti प्रभु रामचंद्राचा सेवक. दास्यभक्तीकरता सदैव तत्पर, रामायणातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे रामभक्त हनुमान होय! प्रभु रामचंद्राच्या आदेशाला आज्ञा प्रमाण मानत समुद्र उल्लंघुन लंकेकडे कुच करणारा हनुमान दास्यभक्तीचे एक ...