“अभ्यासाचा कंटाळा येतोय! मग वाचा ह्या टिप्स कंटाळाच निघून जाईल.”
Abhyas Kasa Karava अभ्यास म्हटलं कि त्याचा कंटाळा येणे साहजिकच आहे. बरेचदा आपल्याला अभ्यासाचा येवढा कंटाळा येतो कि काय कराव सुचत नाही, तसेच वर्गातील काही मंडळी तर परीक्षा तोंडावर आल्या ...