नरसिंह आरती – Narasimha Aarti Marathi
Narasimha Aarti Marathi हिंदू धार्मिक ग्रंथ पुराणांमध्ये वर्णिल्या प्रमाणे भगवान विष्णू यांनी या भूलोकावर दैत्यांचा संहार करण्यासाठी प्रत्येक युगांत विविध रुपांत अवतार घेतला आहे. जेंव्हा जेंव्हा या भूलोकात दैत्यांचे अत्याचाराचे ...