महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठोबाची आरती
Pandurangachi Aarti अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील भगवान पांडुरंग (Pandurangachi Aarti) यांना भगवान कृष्ण यांचा अवतार मानले जाते. महाराष्ट्र राज्यातील सर्व संतांचे ते प्रेरणास्थान आहेत. तसचं, राज्यातील ...