जाणून घ्या २ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष
2 April Dinvishes आजचे दिनविशेष सांगायचं म्हणजे आज जागतिक आत्मकेंद्रीपणा जागृत दिन. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांना जगभरातील ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या लोकांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रोत्साहित केलं जाते. २ ...