जाणून घ्या १३ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष
13 April Dinvishesh मित्रानो, आजच्या दिवशी स्वातंत्र्यपूर्व भारतात जालियनवाला बाग ही सर्वात भयंकर व दुखद घटना घडली होती. पंजाबमधील अमृतसर शहराच्या जालियनवाला बागेत बैसाखी सनाच्या निमित्ताने एक शांतीपूर्ण सभेचे आयोजन ...