Swami Vivekananda Quotes in Marathi
जगाला आपल्या विचारांनी प्रेरित करणार व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद, प्रत्येक युवकाने त्यांचा आदर्श घ्यावा आणि त्यांच्या विचारांवर चालून आपले आयुष्य सुखकर कराव. तर आजच्या लेखात आपण अश्याच महान व्यक्तिमत्वाचे आजच्या लेखात विचार पाहणार आहोत आशा करतो आपल्याला आवडणार. तर चला पाहूया काही कोट्स.
स्वामी विवेकानंद प्रेरणादायक कोट्स – Swami Vivekananda Quotes in Marathi
“उठा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे लक्ष मिळत नाही.”
“देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे, म्हणजेच ईश्वराची सेवा होय.”
Swami Vivekananda Motivational Quotes in Marathi
“स्वतः चा विकास करा, ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”
“सुरुवातीला प्रत्येक चांगल्या गोष्टीवर लोक हसतील त्यांनतर विरोध करतील आणि शेवटी त्याच गोष्टीचा स्विकार करतील”
Swami Vivekananda Thoughts in Marathi
“सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.”
“आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही”
Swami Vivekananda Marathi Suvichar
युवकांसाठी ज्यांचे संपूर्ण जीवन एक धडा घेण्यासारखे आहे, असे स्वामी विवेकांनद ज्यांनी जीवनात कोणत्याही गोष्टीचा सामना कसा करावा या विषयी सांगितले तर उत्तम शैलीचे जीवन आपण कश्या प्रकारे जगू शकतो हे सांगितले, पुढेही स्वामी विवेकांनद यांचे काही विचार लिहिलेले आहेत.
“काय शक्य आहे पहायचे असेल तर अश्यक्य अशी गोष्ट करून पहावी लागेल.”
“व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो”
Swami Vivekananda Suvichar in Marathi
“जगातील सर्वात मोठा धर्म हा आहे तुम्ही स्वतःच्या स्वभावाविषयी प्रामाणिक राहून स्वतःवर विश्वास ठेवणे.”
“जर तुमच्या मेंदूत आणि हृदयात एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष चालू असेल तर नेहमी हृदयाचे ऐका.”
तर आशा करतो आपल्याला लिहिलेल्या ह्या कोट्स आवडल्या असतील आपल्याला लिहिलेल्या ह्या कोट्स आवडल्यास या कोट्स ना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!