Starfish chi Mahiti
आकाशातील ताऱ्यांच्या आकाराचा असणारा जलचर प्राणी म्हणजे तारामासा होय.
स्टारफिश (तारामासा) ची संपूर्ण माहिती – Starfish Information in Marathi
हिंदी नाव: | तारामछली |
शास्त्रीय नाव: | Asteroidea |
तारामाशाच्या मध्यभागी एक तबकडी असते. त्या तबकडी-पासून पाच भुजा निघतात. तारामाशाचे शरीर खडबडीत व काटेरी असते. याच्या शरीराचा आकार आकाशातील ताऱ्यासारखा असतो. या प्राण्याला नलिकापाद’ असे म्हणतात,
रंग : तारामासा विविधरंगांत आढळतो,
निवासस्थान : तारामासा हा सागरनिवासी प्राणी आहे. हा प्राणी भारत व अमेरिका या देशांलगत आढळतो.
इतर माहिती : तारामाशाच्या मध्य तबकडीच्या ज्या बाजूस तोंड असते, त्याला मुखपृष्ठतल’ म्हणतात. याची हालचाल असंख्य नलिकासदृश उद्वर्धांनी होते, त्यास ‘नलिकापाद’ असे म्हणतात. सममिती पंचखंडित असून उच्च पुनरुद्भवन क्षमता, ही या समूहातील प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. तारामासा हा नलिकापादाच्या मदतीने प्रचलन करतो.