Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि वडिलांच्या कर्तव्यासाठी. (राजांसारख)

शुरता हा माझा आत्मा आहे विचार आणि विवेक माझी ओळख आहे क्षत्रिय हा माझा धर्म आहे छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे. होय मी मराठी आहे. जय शिवराय.
Shivaji Maharaj Status Images

शिवराय ही परमोज्जकर्तृत्वाची प्रेरणा शिवराय ही ३३ कोटी देवांची आराधना.

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्हा मराठी माणसांसाठी पवित्र मंदिर आहे.

जाती पेक्षा मातीला आणि माती पेक्षा छत्रपतींना मानतो आम्ही.
प्रत्येक राजाने शिकवण घ्यावी असा आमचा राजा होता, ज्यामध्ये आपल्या प्रजेचे हित असते त्यामध्येच राजाचे हित असते, ही गोष्ट राजांनी ओळखली होती आणि आपल्या स्वराज्यात लागूही केली होती, एक पराक्रमी राजा आणि एक आज्ञाकारी पुत्र म्हणून शिवरायांना इतिहास नेहमीच आठवण ठेवेल, त्या राजाला माझी मराठी चा मानाचा मुजरा, आशा करतो लिहिलेले Shivaji Maharaj Status आपल्याला आवडले असतील, आपल्याला हे Quotes आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.आणि अशेच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!