Shivaji Maharaj Yanche Vichar
महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आज महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या इतिहासात आपलं नाव अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव आणि मंदिराला कळस राहिला, असे सर्वांचे प्रिय शिवाजी महाराज, महाराजांनी लहानपणापासूनच आपल्या आईच्या स्वराज्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचे ठाणले होते, शिवाजी महाराजांजवळ शक्ती तर होतीच पण युक्ती सुद्धा होती, त्यामुळे शत्रूला कश्या प्रकारे परास्त करायचे हे त्यांना सुयोग्यरित्या माहीती होतच, ते आपल्या जनतेला रयत म्हणत असे, म्हणून त्यांना रयतेचा राजा असेही नाव पडले होते.
माणसाचं आयुष्य कस असाव हे शिवरायांच्या आयुष्यावरून शिकण्यासारखे आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजे प्रत्येकाला प्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर काही Status लिहिले आहेत. आशा करतो आपल्याला आवडतील तर चला पाहूया काही Shivaji Maharaj Status.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस – Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi

नाही कुणापुढे वाकला नाही कुणापुढे झुकला असा मर्द मराठा शिवाजी राजा एकला.

राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस,आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासींनीचे कपाळ आणि स्वराज्याची सकाळ.
Chatrapati Shivaji Maharaj Dialogues in Marathi

इतिहासाच्या पानावर ज्याने नाव आपले कोरले जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगवले, भगवा झेंडा हातात घेऊनी खिंड ज्याने लढविली आपले जीवन अर्पण करून त्याने स्वराज्याची निर्मिती केली.

मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले स्वराज्यस्वप्न तव साकारिले गर्जूनी केलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुज मानाचा मुजरा.
Shivaji Maharaj Status in Marathi

राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता, पराक्रम पाहून तुमचा मुजऱ्याला चंद्रही वाकला असता.

माहीत नाही काय जादू असते शिवरायांच्या चरणात आशीर्वाद घ्यायला जितका खाली वाकतो, तितके मोठे झाल्यासारखे वाटते.
Marathi Status on Shivaji Maharaj

जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही आणि महाराजांनी जे केले ते जगाला कधी करताच आले नाही, म्हणून जगाला नेहमी महाराजांसमोर झुकावे लागते.

भूगोल जगाचा असेल पण इतिहास मात्र आमच्या राजाचा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार – Chatrapati Shivaji Maharaj Thought in Marathi
प्रत्येकालाच गर्व वाटेल अश्या राजावर, अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे या राष्ट्राला पुन्हा जिजाऊचा शिवा पाहिजे. शिवाजी नाव नसून महाराष्ट्रासाठी ते एक दैवत आहे. शिवाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाने मुघलांना पराभूत केले आणि बऱ्याच किल्ल्यांवर आपला विजय मिळवला, अश्याच शूर राजाला कोटी कोटी नमन ! तर चला पाहूया आणखी काही Shivaji Maharaj Status, आणि काही कोट्स जे आपल्याला शिवजयंती च्या शुभेच्छा तसेच सोशल मीडियावर शेयर करण्यासाठी वापर करू शकतो. तर चला पाहूया आणखी काही Shivaji Maharaj Status.

जर आमच्या राजाचे आयुष्य शतकाच्या पार असते, तर शेतकऱ्याच्या घराला आज सोन्याचे दार असते.

प्राण पणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले दुश्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराया नमन तुजला कोटी कोटी.
Shiv Jayanti Status in Marathi

दिला एकदा शब्द न पाळटावा, पुढे टाकला पाय न मागे घ्यावा धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला मराठा म्हणावे अश्या वाघाला.

पाण्यात गेल्यावर मगराशी, जंगलात गेल्यावर वाघाशी आणि महाराष्ट्रात आल्यावर शिवभक्तांशी कधीच भिडू नका.
Shivaji Maharaj Status Photo

राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबा समान कुणी न जाहला, गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवाजी जाहला.

कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा.
पुढील पानावर आणखी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्टेट्स आहेत…