शौर्य व धैर्याची मूर्ती, भारताचे शूर पुत्र छत्रपती शिवाजी महाराज एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक होते. एकीकडे ते खूप सामर्थ्यवान होते, तर दुसरीकडे, ते दयाळूपणासाठी देखील ओळखला जात होते.
महाराष्ट्राच्या रयतेच्या मनात त्यांनी अधिराज्य गाजवले. अश्या छत्रपती शिवरायांना कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या शौर्याच्या गाथा येणाऱ्या प्रत्येक पिढीला मोठ्या अभिमानाने सांगण्यात येतील.
म्हणून आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आलो आहोत. अशे विचार तुम्ही सोशल साईट जसे फेसबुक, व्हॉट्सऍप, आणि ट्वीटर वर शेयर करू शकता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार – Shivaji Maharaj Quotes in Marathi

जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून, जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा, तो माझा शिवबा होता.
Shiv Jayanti Quotes in Marathi

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!
Shiv Jayanti Status in Marathi

“रायगडाच्या मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
शिवाजी महाराज कि जय”
Shiv Jayanti Wishes in Marathi

शिवराय हे फक्त नाव नव्हे तर जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे.
Shivaji Maharaj Birthday Status Marathi

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
“पुत्र झाला जिजाऊं आणि शहाजी राजेंना… पुत्र झाला महाराष्ट्राला.. माझा शिवबा जन्माला आला.”
“जय भवानी जय शिवाजी”
“कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!”
परस्त्रीबाबतआदर दाखवा अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल.
Shivaji Maharaj Dialogues in Marathi

“मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही.”
“न मोठेपणा साठी, न स्वार्थासाठी, जीव तडपतो फक्त मराठी अस्मितेसाठी!”
मरण जरी आले तरी चालेल पण शरण जाणार नाही.
Shivaji Maharaj Status in Marathi

“नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, असा मर्द मराठा राजा शिवराया एकला!”
“श्वाशात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकता हिंदू वाघ, हातात धरली तलवार छातीत भरले फोलाद, धन्य धन्य हा महराष्ट्र धन्य हे आपले महाराज!”
Shivaji Maharaj Quotes Images
(शिवरायांची शिकवण) राज्य छोट का असेना पण स्वतःच असावं, त्यामुळे स्वतःच अस्तिव निर्माण करा तर जग तुमचा आदर करेल.
“निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे, मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे…..”
Shivaji Maharaj Vichar Marathi
“सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!”
“शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा…!! म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा…!!”
Marathi Quotes of Shivaji Maharaj
चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला असेल तर मराठ्यांची जात दाखवा.
Shiv Jayanti Status in Marathi

“प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावतंस् सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय”
“झनाझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिव छत्रपती तुम्ही!”
Shivaji Maharaj Quotes Marathi
सर्वप्रथम राष्ट्र नंतर गुरू मग पालक मग देव सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्रकडे पहा.
Note: आपल्या जवळ छत्रपती शिवाजी Quotes in Marathi मधे अधिक Quotes असतील त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये लिहा आम्ही या लेखाला अपडेट करीत राहु. जर आपणांस आमची Shivaji Maharaj Quotes in Marathi Language आवडली तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.