Sharad Pawar Quotes in Marathi
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक विशेष व्यक्तिमत्व ते म्हणजे शरदचंद्रजी पवार. ज्यांना राजकारणात अनेक लोक चाणक्य ची पदवी सुद्धा देतात, आणि बरीच वर्ष राजकारणाला चांगल्या प्रकारे आणि जवळून ओळखणारे शरद पवार महाराष्ट्राचे बरेच वर्ष मुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत, अश्या व्यक्तिमत्वाचे काही विचार आपण आजच्या लेखात पाहणार आहोत, तर आशा करतो आपल्याला त्यांचे विचार आवडतील तर चला पाहूया त्यांचे काही विचार.
राजकारणातील एक विशेष व्यक्तिमत्व शरद पवार यांचे विचार – Sharad Pawar Quotes in Marathi
“राजकारणात एखाद्याने मोठ्या उडीची अपेक्षा करू नये, कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो.”
“मला खात्री आहे की प्रत्येकाला यशस्वी होण्याचा हक्क आहे आणि यश नैतिकतेसह असले पाहिजे.”
Sharad Pawar Thoughts
“भावनिकरित्या, एखाद्या व्यक्तीला त्याच्या जन्माच्या भूमीशी जोडले जाते. तो फक्त मानव आहे.”
“राजकारण हे दंडाच्या बळावर किंवा मनाच्या चांगुलपणा वर करता येत नाही ते बुद्धीच्या कासारातीवर कराव लागत.”
Sharad Pawar Inspirational Quotes
“एखाद्याला बर होण्यासाठी कळू औषध गिळाव लागतच”
“मी कॉंग्रेसला सोडले नव्हते, मला हद्दपार करण्यात केले गेले”
Sharad Pawar Thoughts in Marathi
शरद पवार हे राजकारणात नवीन असणाऱ्यांसाठी एक प्रेरणा आहेत, त्यांच्या कडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, कारण त्यांचा राजकारणात अनुभव एवढा आहे कि तो सगळ्यांना उरून पुरेल. अश्याच व्यक्तिमत्वाचे खाली आणखी काही कोट्स लिहिल्या आहेत.
“मला वाटते की चांगल्या कामावर टीका करणे कुठेतरी थांबले पाहिजे.”
“जर एखादा उद्योगपती आपली उत्पादने भारत आणि जगात कुठेही विकू शकत असेल तर एखाद्या शेतकर्यास तसे करण्यास परवानगी का दिली जाऊ नये?”
Sharad Pawar Che Vichar
“मी माझ्या आयुष्याच्या पारित बरेच सूर्योदय आणि बरेच सूर्यास्त पाहिले, बरेच चांगले आणि वाईट सुद्धा”
Sharad Pawar Marathi Quotes
“मला जे काही वाटत असेल ते मी स्पष्टपणे बोलतो.”
तर हे होते शरद पवार यांचे काही कोट्स, आशा करतो तुम्हाला लिहिलेल्या ह्या कोट्स आवडल्या असतील तर या लेखाला आपण आपल्या मित्रांना शेयर करू शकता, आणि अश्याच आणखी कोट्स साठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!