Swabhiman Quotes
“कोणीही अपमान करायच्या आधी आपण स्वाभिमान जपलेला बरा.”
“तुमच्या मनाची शांतता, स्वाभिमान, मूल्य यांचा भंग करणाऱ्या माणसांपासून दूर राहणं हाच शहाणपणा आहे. कारण कोणत्याही नात्यात स्वाभिमानाला तडा जाणं हे परवडण्यासारखे नाही.”
Thoughts on Self Respect in Marathi
“स्वतःची जबाबदारी स्वतःच स्वीकारायला शिकलं तर आपोआप स्वाभिमान जपला जातो. कोणत्याही गोष्टीचा बाऊ करत जगण्यात काहीच अर्थ नाही.”
“कोणत्याही नात्याला जपण्यासाठी आपल्या स्वाभिमानाची तडजोड करणं कधीच योग्य नाही.”