
“शाळा म्हटलं की दोस्ती, शाळा म्हंटल की मौजमस्ती, शाळा म्हंटल की आठवणी, शाळा म्हंटल की आपुलकी, शाळा म्हंटल की अमुल्य, शाळा म्हंटल की अभिमान, शाळा म्हंटल की निरोप, शाळा म्हंटल की पुन्हा एकदा गाठी भेटी…”
पक्ष्यांची शाळा भरता, मन माझे विद्यार्थी होऊ पाहते. किलबिलाट ऐकू येता, नयन हसू, हृदय गाऊ पाहते.