Veer Savarkar Marathi Vachan
विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्य वीर सावरकर या नावाने सुद्धा ओळखलं जातं, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचा ही हाथ आहेच, इंग्रजांनी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती, तरीही मातृभूमी ला येण्यासाठी त्यांनी जहाजातून उडी टाकत समुद्र ओलांडून आपल्या मातृभूमी वर आले होते.
त्यांनी देशावर अनेक गीत लिहिले आहेत, उदा. जयोस्तुतें जयोस्तुतें, त्यांचं देशप्रेम हे पाहण्याजोग होत, तर आजच्या लेखात आपण वीर. सावरकर यांचे काही Quotes पाहणार आहोत हे आपल्यातील देशप्रेम जागृत करतील. तर चला पाहूया काही Quotes वीर. सावरकर यांचे…..
स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार – Savarkar Quotes in Marathi
हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण
अनादी मी आणि अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु जगती असा कवण जन्माला.
Savarkar Thoughts in Marathi
कष्ट च तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते.
जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.
Veer Savarkar Quotes
पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास आवश्यक आहे.
(देशहित जपताना) या जगात देवही माणसांच्या तोंडून येणाऱ्या प्रार्थनापेक्षा तोफांच्या तोंडातुन येणाऱ्या प्रार्थनांकडे जास्त लक्ष देतो.
विनायक दामोदर सावरकर सुविचार कोष – Savarkar Thoughts in Marathi
भारत ही अश्या स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे, ज्या भूमीमध्ये हजारो वीर जन्माला आले आहेत, देशासाठी आपले प्राण पणाला लावणारे हजारो वीर या भूमी जन्माला घातले आहेत, देशावर कोणतेही संकट येवो वीर पुत्र देशासाठी आणि देश सेवेसाठी नेहमी तत्पर असतात, त्या विरपुत्रां पैकी एक स्वातंत्र्य वीर सावरकर होते. वीर सावरकर यांचे आणखी काही विचार खाली दिलेले आहेत चला तर पाहूया
आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके शब्द तरी शाब्दिक बौद्धिक राष्ट्रीय नि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करत राहिले पाहिजे.
मनुष्याच्या सर्व शक्ती ह्या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे.
Savarkar Quotes Marathi
आपल्या प्रामाणिक पणाचा वापर होईल पण केव्हा तर दुसर्यास प्रामाणिक बनविण्याइतका आपला प्रामाणिक पणा बलवान असेल तेव्हाच.
उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.
अश्या या भूमी पुत्रास माझी मराठी चा मानाचा मुजरा त्यांचे विचार आपल्यात नवी प्रेरणा जागवतात. आणि वीर सावरकर यांचं व्यक्तित्व दमदार आणि दृढ निश्चय कारी होत हे आपल्या लक्षात येत, तर आजच्या लेखात आपण पाहिले वीर सावरकर यांचे काही विचारांनी Quotes आशा करतो आपल्याला त्यांचे विचार आणि Quotes आवडले असतील आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!