जग बदलायला काही काळ लागतो पण माणस बदलायला फक्त क्षण लागतो.
जाता जाता तो बोलून गेला मी तुझया आयुष्यात नसणं हे तुझ्या साठी सुख आहे.
स्वतःला एवढं व्यस्त ठेवायचं की दुःख सुद्धा तुमच्याजवळ फिरलं नाही पाहिजे.
तू माझ्यावर रुसली ना की मला काहीच सुचत नाही.
जीवनात एक गोष्ट शिकलो ज्याला जीव लावसाल त्याला तुमची कदर नसेल.
प्रत्येकाला जीवनात कधी तरी दुःखाला सामोरे जावेच लागतं तो गरीब असो की श्रीमंत त्यामध्ये कोणती संपत्ती पहिल्या जात नाही, काकड्याच्या अभंगात सांगितलेच आहे,
‘‘संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।”
म्हणजेच या संसार रुपी देहांमध्ये प्रत्येक दिवसाला आपल्याला दुःखाला सामोरे जावंच लागेल, म्हणून दुःख आले तर घाबरू नका दुःख स्वतःसोबत सुखाला आमंत्रण देऊनच आलेलं असत, त्या दुःखाला काही काळ सहन केल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती सुद्धा होणार असते, म्हणून धीर ठेवा.
तर आजच्या लेखात आपण पाहिले काही Sad Quotes आशा करतो आपल्याला आवडल्या असतील आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आपण या लेखाला सोशल मीडियावर सुद्धा शेयर करू शकता, अश्याच नवनवीन लेखांसाठी आणि Quotes आणि सुविचारांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!