आयुष्यात अश्या व्यक्तींची वाट पाहणे सोडून द्या जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत खुश आहेत.
वेदना कधीच कमी होत नाहीत पण त्यांना सहन करायची सवय जरूर होऊन जाते.
आयुष्यात कधी कधी अस वाटत की काही माणस लवकर भेटली असती तर बर झालं असत आणि काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.
फक्त सांगायच्या गोष्टी असतात कोणी कोणाचं दुःख समजून घेत नाही.
वास्तवाच्या जवळ आणि विस्तवाच्या लांब राहील की चटका बसत नाही.