वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर डोळ्यांतून अश्रू आलेच नसते.
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध तर नसत पण मीठ मात्र नक्की असत.
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे.
जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण एखाद्याची काळजी करून सुद्धा ती व्यक्ती आपल्याला Ignore करत आहे तर अश्या व्यक्तीला पुन्हा Disturb करू नका.
काय वेळ आहे माझ्यावर मनातल्या भावना स्टेटस वर सांगाव्या लागत आहेत.