Richest People of all Time
आताच्या जगात अनेक श्रीमंत लोक आहेत ज्यांची दरवर्षी एक वेगळी यादी जगाला पाहायला मिळते कि यावर्षी सर्वात जास्त संपत्ती कोणाजवळ आहे, आणि त्यावरून आपल्याला समजते कि कोणती व्यक्ती जगातून श्रीमंत आहे,
श्रीमंत लोकांची यादी जाहीर करणाऱ्या अनेक मासिके आपल्याला पाहायला मिळतात. पण आपण कधी जुन्या काळातली श्रीमंत लोकांची यादी ऐकली किंवा पाहिलेली आहे का? कि इतिहासात कोण सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये येत होते,
आपण आजच्या लेखात इतिहासातील अश्याच अनेक दिग्गज श्रीमंत लोकांची यादी पाहणार आहोत, कि जगात सर्वात जास्त संपत्ती कोणाकडे होती आणि कोण कोणत्या क्रमांकावर होता, तर चला जाणून घेऊया, कि जगाच्या इतिहासातील कोणती व्यक्ती सर्वात श्रीमंत होती?
इतिहासातील ९ सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी खालीलप्रमाणे आहे.
भारताची हि व्यक्ती इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत, एवढी होती संपत्ती – Richest People of all Time
९) जॉन जैकब – John Jacob

जॉन जैकब हे इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहेत, यांचा जन्म १८३० मध्ये जर्मनी येथे झाला होता. जॉन एक व्यवसायी व्यक्ती होती, त्यांची एकूण संपत्ती हि जवळ जवळ ८,२२८ अब्ज रुपये एवढी होती.
तेव्हाच्या काळात एवढी संपत्ती असणे म्हणजे ती व्यक्ती खूप श्रीमंत असायची. म्हणून इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जॉन जेकब यांचा क्रमांत ९ व्या स्थानी लागतो.
८) विलियम डी वॉरेन – William the Conqueror

विलियम डी वॉरेन हे त्याकाळचे इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ८ व्या क्रमांकावर आहेत, विलियम डी वॉरेन यांचा जन्म २४ जून १०८८ मध्ये युरोप खंडातील युनायटेड किंगडम येथे झाला होता. विलियम डी वॉरेन हे एक मिल्ट्री चे लीडर होते आणि त्यांची एकूण संपत्ती १०,००४.८ अब्ज रुपये एवढी होती.
तेव्हाच्या काळात एवढी संपत्ती असणे म्हणजे ती व्यक्ती खूप श्रीमंत असायची म्हणून इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत विलियम डी वॉरेन यांचे नाव हे ८ व्या क्रमांकावर आहे.
७) एलन रूफस – Alan Rufus

एलन रूफस हे इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ७ व्या क्रमांकावर आहेत. एलन रूफस यांचा जन्म १०४० साली अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये झाला. त्यांची त्याकाळची एकूण संपत्ती हि १२,५८० अब्ज रुपये एवढी होती,
तेव्हाच्या काळात एवढी संपत्ती असणे म्हणजे ती व्यक्ती खूप श्रीमंत असायची म्हणून इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन रूफस यांचे नाव हे ७ व्या क्रमांकावर आहे.
६) कॉर्नेलियस वेंडरबिल्ट – Cornelius Vanderbilt

कॉर्नेलियस वेंडरबिल्ट हे इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील ६ व्या क्रमांकाचे नाव आहे, कॉर्नेलियस वेंडरबिल्ट यांचा जन्म २७ में १७९४ साली अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये झाला. त्यांच्या कडे एकूण संपत्ती हि १८५ बिलियन डॉलर एवढी होती,
एवढी संपत्ती आहे, कि इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादी मध्ये त्यांचे नाव ६ व्या क्रमांकावर आहे.
५)हेनरी फोर्ड – Henry Ford

हैनरी फोर्ड यांचा जन्म १८६३ मध्ये अमेरिकेच्या मिशिगन येथे झाला होता, हैनरी फोर्ड यांचे नाव इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १३,५३२ अब्ज रुपये एवढी होती. तेव्हा एवढी संपत्ती बऱ्याच कमी लोकांकडे असायची.
हैनरी फोर्ड यांच्या इतक्या संपत्ती मुळे त्यांना इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादी मध्ये त्यांचे नाव ५ व्या क्रमांकावर आहे.
४) मीर उस्मान अली खान – Mir Osman Ali Khan

मीर उस्मान अली खान यांचा जन्म १८६८ साली भारतातील हैद्राबाद च्या पुरानी हवेली येथे झाला. मीर उस्मान अली खान यांची एकूण संपत्ती हि १५,६४० अब्ज रुपये एवढी होती. म्हणून त्यांचा इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ४ था क्रमांक लागतो.
मीर उस्मान अली खान यांच्या जवळ असलेल्या एवढ्या संपत्तीची चर्चा बरेच वेळ आपल्याला भारतात होताना दिसते, त्याकाळी सुद्धा एका भारतीयाजवळ एवढी संपत्ती होती, म्हणून या यादीमध्ये त्यांचे नाव ४ थ्या क्रमांकावर आहे.
३) निकोलाई अलेक्जेंडर विच – Nicholas Alexandrovich

निकोलाई अलेक्जेंडर विच इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. निकोलाई अलेक्जेंडर विच यांचा जन्म १८ में १८६८ साली रशिया मध्ये झाला. त्यांची एकूण संपत्ती २१,०४० अब्ज रुपये एवढी होती,
निकोलाई अलेक्जेंडर विच हे रशियाचे राजा होऊन गेलेले आहेत, त्यांच्या जवळील एवढ्या मोठ्या संपत्ती मुळे ते इतिहासातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२) ऐन्ड्रू कार्नेगी – Andrew Carnegie

ऐन्ड्रू कार्नेगी हे इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ऐन्ड्रू कार्नेगी यांचा जन्म २५ नोहेंबर १८३५ साली युनायटेड किंगडम येथे झाला होता, ते एक मोठे व्यवसायी म्हणून ओळखल्या जात असत,
त्यांची एकूण संपत्ती हि जवळ जवळ २१,०८० अब्ज इतकी होती, म्हणून त्यांचे नाव इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
१) मनसा मूसा – Mansa Musa

मनसा मूसा ला इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाते, त्याची एकूण संपत्ती हि जवळ जवळ २७,२०० अब्ज रुपये एवढी होती, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आजही लोक त्याला ओळखतात.
मनसा मूसा हा माली साम्राज्याचा राजा होता, आणि त्याच्या जवळ अपार संपत्ती असण्यामागे एक कारण असे होते कि त्याच्या राज्यात सोन्याच्या खाणी खूप जास्त प्रमाणात होत्या. त्याची संपत्ती एवढी जास्त असल्याने तो इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जातो.
याच्या विषयी आणखी विस्ताराने माहिती हवी असल्यास “एवढी संपत्ती असूनही त्याला मरावेच लागले. इतिहास नेहमी लक्षात ठेवेल.” या लेखाला वाचू शकता,
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असणार आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!