Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi
“सगळा आनंद सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता यशाची सगळी शिखरं सगळ ऐश्वर्यं तुला मिळू दे. हे रक्षबांधन तुला आपल्या नात्याला एक उजाळा ये दे. “
तर ह्या होत्या रक्षाबंधन या सणावर काही Quotes ज्यामध्ये बहीण भावाचं प्रेम, मजा मस्ती या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे आपण या Quotes ना आपल्या नातेवाईकांना पाठवुन शुभेच्छा देऊ शकता, रक्षाबंधनावर लिहिलेल्या या Quotes आपल्याला आवडल्या असतील तर या Quotes ना आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका, सोबतच माझी मराठी च्या सर्व वाचकांना येणाऱ्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!