Khatarnak Propose in Marathi

भरपूर वेळ झाला तू आली पण नाही तू येशील म्हणून मी कुठे गेलोही नाही.
Marathi Propose Dialogue

एक बोलू का ग मस्करीत पण तू सिरियसली घ्यायचं हं.
तर ह्या सर्व होत्या प्रपोस करण्यासाठी काही Propose Quotes आपल्या प्रियकर किंवा प्रेयसी ला प्रपोस करण्यासाठी याचा वापर करू शकता, आशा करतो आपल्याला ह्या Propose Quotes आवडल्या असतील आवडल्यास तर या लेखाला आपल्या नित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवीन स्टेटस आणि Quotes साठी जुळून राहा माझीमराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!