Propose Quotes in Marathi
एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम असेल तर त्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी या लेखामध्ये आपल्यासाठी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला आवडतील आणि ज्यांना तुम्ही आपल्या मनातील त्यांच्या विषयी भावना सांगायच्या असतील तर या Quotes चा आपल्याला उपयोग होईल, त्यांना आपल्या मनातील भावना सांगायच्या वेळेस यातील काही गोष्टींचा उपयोग नक्कीच करा, तर चला पाहूया अश्या Propose Quotes ज्या प्रपोस करण्यासाठी कामात येतील.
नवीन मराठी मॅसेज प्रपोज करण्यासाठी – Propose Quotes in Marathi
![Propose Quotes in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/08/Propose-Quotes-in-Marathi-.jpg)
नाही आजपर्यंत बोलता आले सारे, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे, नाही जगू शकत तुझ्याशिवाय इतकेच तुला सांगणार आहे.
Propose Quotes
![Propose Quotes](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/08/Propose-Quotes.jpg)
हृदयाच्या जवळ राहणार कोणी असावं असं तुला वाटत नाही का? मी तर तुलाच निवडल तू मला निवडशील का ?
Propose Shayari in Marathi
![Propose Shayari in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/08/Propose-Shayari-in-Marathi.jpg)
शब्दाविना कळावं मगितल्याशिवाय मिळावं धाग्याविना जुळावं, स्पर्शावाचून ओळखावं तुझं माझं प्रेम.
Marathi Propose Love Letter
मनात भीती असतेच की समोरच्याला आपल्या मनातील त्याच्याविषयी असणारे प्रेम कश्या प्रकारे व्यक्त करावे. तर या हा लेख आपल्याला उपयोगी होणार आहे, पुढेही अश्याच प्रकारे काही प्रपोस आहेत ते आपल्या सोबतीला प्रपोस करण्यासाठी आपल्या कामात येतील. चला पुढेही पाहू.. काही प्रपोस च्या Propose Quotes ओळी.
![Marathi Propose Love Letter](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/08/Marathi-Propose-Love-Letter.jpg)
चंद्राचा तो शीतल गारवा मनातील प्रेमाचा पारवा ह्या नशिल्या संध्याकाळी हाथ तुझा हाती असावा.
Marathi Propose Quotes
![Marathi Propose Quotes](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/08/Marathi-Propose-Quotes.jpg)
सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कशाचीच नसेल अंधारातला काजवाही तेव्हा सूर्यापेक्षाही प्रखर असेल.
Propose Quotes in Marathi for Boyfriend
![Propose Quotes in Marathi for Boyfriend](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/08/Propose-Quotes-in-Marathi-for-Boyfriend.jpg)
मी तुझ्यावर मरते आज तुझ्या प्रेमाचा स्वीकार करते.
Propose Quotes in Marathi for Girlfriend
![Propose Quotes in Marathi for Girlfriend](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/08/Propose-Quotes-in-Marathi-for-Girlfriend.jpg)
ओढ लागलीय तुला मिळवायची तू मला समजून घेशील का? लागलाय वेड तुझ्या प्रेमाचं प्रेम तुझं देशील का थांबव हा खेळ स्वप्नांचा कायमची माझी होशील का ?
Propose Status Hindi Image
![Propose Status Hindi Image](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/08/Propose-Status-Hindi-Image.jpg)
Dear होकार द्यायचा की नकार ते ठरव बाकी प्रेम ते मी शेवटपर्यंत तुझ्यावर करेन.
Propose Status in Marathi
![Propose Status in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/08/Propose-Status-in-Marathi.jpg)
एक प्रॉमिस माझ्याकडून जेवढे सुख तुला देता येईल काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल.
Propose Status
![Propose Status](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/08/Propose-Status.jpg)
रोज तुला शब्दात शोधण्याचा प्रयत्न करतो, पण शब्द लिहीत असताना मीच शब्दात हरवतो.
पुढील पानावर आणखी…