Name of Planets in Marathi
आपल्या सर्वांना माहित आहे की या जगाला अंत नाही. या विश्वात कितीतरी आकाशगंगा, कितीतरी सूर्यमाला आहेत परंतु त्यांची पूर्णपणे माहिती कोणालाच नाही. पण आपण ज्या आकाशगंगा आणि सौरमालेत आहोत त्याबद्दल जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. तुम्हाला आपण असलेल्या सौरमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती पहायची असेल तर हा संपूर्ण लेख वाचत राहा.
जसे आपल्याला माहिती आहे की सौरमालेत एकूण 9 ग्रह आहेत. चला तर मग आता हे ग्रह कोणते आहेत आणि या ग्रहांना इंग्रजी आणि मराठीत कोणत्या नावाने संबोधले जाते आणि त्यांची सूर्यापासूनची लांबी किती आहे, अजून असं बरंच काही या लेखात जाणून घेवू…
No. | ग्रहांचे मराठीत नाव | ग्रहांचे इंग्लिश नाव | सूर्यापासून अंतर |
---|---|---|---|
1 | बुध | Mercury | 58 मिलियन किलोमीटर |
2 | शुक्र | Venus | 108 मिलियन किलोमीटर |
3 | पृथ्वी | Earth | 148 मिलियन किलोमीटर |
4 | मंगळ ग्रह | Mars | 215 मिलियन किलोमीटर |
5 | ब्रहस्पति | Jupiter | 744 मिलियन किलोमीटर |
6 | शनि ग्रह | Saturn | 1 बिलियन किलोमीटर |
7 | अरुण ग्रह | Uranus | 2 बिलियन किलोमीटर |
8 | नेपच्यून | Neptune | 4 बिलियन किलोमीटर |
9 | प्लूटो | Pluto | 5.9 अरब किलोमीटर |
सर्वांनाच माहिती आहे कि आपल्या सुर्याभोवती लहान मोठे अश्या सर्वच प्रकारचे ग्रह सूर्याभोवती फिरतात. तर आपण या ग्रहांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहूया किती प्रकारचे ग्रह आहेत आणि बरेच काही.
बुध ग्रह (Mercury)
हा ग्रह सूर्यापासून पहिला ग्रह आहे म्हणजेच कि सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह. हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ असल्यामुळे हा बाकी ग्रहांच्या तुलनेत सर्वात जास्त उष्ण आहे. बुध ग्रहाचे बाहेरील कवच ४०० किमी एवढे जाड आहे. या ग्रहाला सूर्य भोवती फिरण्यासाठी ८८ दिवसाचा कालावधी लागतो. या ग्रहाचा डायमिटर ४८८०८० किमी आहे. हा सर्व ग्रहांपेक्षा वेगवान आहे. पृथ्वीवरून पहल तर हा ग्रह ग्रह हळू फिरताना दिसतो. पृथ्वीवरून पहल तर याल ११६ दिवसाचा कालावधी लागतो आपली कक्षा पूर्ण करायला. हा सर्व ग्रहांपेक्षा छोटा आहे, याचा पृष्ठ भाग खडकाळ आहे आणि खड्यांनी भरलेला आहे. या ग्रहावरती तापमान ४५० ते -१७६ डिग्री एवढे राहते. सूर्याभोवती फिरताना या ग्रहाचा वेग दर तासाला सरासरी १८०,००० किमी एवढा आहे. या ग्रहाला आपण पृथ्वीवरून पाहू शकतो.
शुक्र ग्रह (Venus)
हा ग्रह सूर्याच्या दुसऱ्या क्रमांकावर सूर्याच्या जवळ आहे. शुक्र हा रात्री चंद्रानंतर रात्री सर्वात जास्त चमकणारा ग्रह आहे. या ग्रहाला सूर्याची बहिण सुद्धा म्हटले जाते. कारण या ग्रहाचे आकार आणि वजन पृथ्वी एवढेच आहे. सूर्याच्या प्रकाशाला या ग्रहावरती पोहचायला फक्त ६ मिनिटे लागतात. या ग्रहावरती सल्फ्ल्युरिक एसिड चे पाणी आहे आणि हे पृष्ठभागावर ढगाण प्रमाणे पसरले आहे. शुक्राचा डायमिटर १२,१०४ किमी एवढा आहे. शुक्र ग्रहावरती वातावरणाचा दाब पृथ्वीपेक्षा ९२ पट जास्त आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २२५ दिवस एवढा कालावधी लागतो. या ग्रहाचे ओर्बिट बाकी ग्रहांच्या ओर्बिट पेक्षा वर्तुळाकार आहे. या ग्रहाला तेजस्वी तर सुध्दा म्हटले जाते. हा ग्रह पृथ्वीवरून सुध्दा पहल्या जाऊ शकतो.
पृथ्वी ग्रह (Earth)
पृथ्वी तर सर्वांनाच माहिती आहे. आपण ज्या ग्रहावरती राहतो तो ग्रह पृथ्वी आहे. हा ग्रह सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकला येतो. या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी १६५ दिवसांचा कालावधी लागतो. आणि या ग्रहाला स्वताभोवती फिरण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. सूर्याचा प्रकाश हा पृथ्वी वरती पोहचण्यासाठी ८ मिनिट आणि २० सेकंद लागतात. या ग्रहालावरती जीवन जगणे शक्य असल्यामुळे आपण या ग्रहावरती राहतो. पृथ्वीचा एक तृतीअंश भाग हा वाळवणटाने व्यापला गेला आहे. जर चंद्र नसता तर पृथ्वीचा दिवस हा ६ तासाने मोठा असता. पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान -९३.२ सेल्सिअस अटलांटिक येथे आहे. पृथ्वी चा पृष्ठभाग हि एकमेव जागा आहे जिथे आग पेटवली जाऊ शकते. चिली मधील अटकामा हे एकमेव ठिकाण आहे जिथे आज पर्यंत पाउस नाही पडला.
मंगळ ग्रह (Mars)
हा ग्रह सूर्यापासून चवथ्या क्रमाकाला आहे. या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ६८७ दिवसांचा कालावधी लागतो. या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी २४ तास ३९ मिनिटे आणि ३५ सेकंद लागतात. या ग्रहाचा रंग लाल असल्यामुळे याला “लाल ग्रह” असे सुधा म्हणतात. या ग्रहाचे सूर्यापासून अंतर २३ कोटी किलोमीटर एवढे आहे. या ग्रहावरती जीवन जगता येत नाही. मंगळ ग्रहाला दोन उपग्रह आहेत ज्यांची नावे फोबॉस आणि डीबॉस अशी आहेत.
बृहस्पती ग्रह (Jupiter)
या ग्रहाला गुरु ग्रह असे सुधा म्हटले जाते, सूर्यापासून पाच नंबरला हा ग्रह येतो. हा ग्रह आकाराने खूप मोठा आहे. या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ४३३३ एवढ्या दिवसांचा कालावधी लागतो. या ग्रहाला ६३ उपग्रह आहेत. या ग्रहाची निर्मिती हायड्रोजन आणि हेलियम यांच्या पासून झाली आहे. या ग्रहाचे वातावरण ९० % हायड्रोजन आणि १० % हेलियम पासून तयार झालेले आहे.
शनी ग्रह (Saturn)
हा ग्रह सूर्यापासून सहाव्या क्रमांकाला येतो. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २९ वर्ष एवढा कालावधी लागतो. हा ग्रह वायुनीतयार झालेला आहे. हा ग्रह आकाराने खूप मोठा आहे. शनी गग्रहावरती वारे १८०० किमी तासाने फिरतात. या ग्रहावरील वारे सर्वात जास्त वेगाने वाहतात. या ग्रहाचा रंग फिकट पिवळा असतो. या ग्रहाला वायू ग्रह म्हणून सुध्दा ओळखले जाते. हा ग्रह जर पाण्यामध्ये पडला तर तो सहजपणे तरंगू शकतो.
अरुण ग्रह (Uranus)
या ग्रहाला हर्षल ग्रह सुधा म्हटले जाते. हा ग्रह सूर्य पासून सातव्या क्रमांकावर आहे. टेलिस्कोप चा वापर करून या ग्रहाला शोधले गेलेले आहे. हा पहिला ग्रह आहे ज्याला टेलिस्कोप पासून शोधल्या गेलेले आहे. या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी सुमारे ८४ वर्ष एवढा कालावधी लागतो. या ग्रहाला २७ नैसर्गिक ग्रह आहेत. हा ग्रह पृथ्वी पेक्षा सहा पटीने मोठा आहे. या ग्रहाचा शोध विल्यम हर्शेल यांनी लावला होता, त्यामुळे याला हर्षल ग्रह सुधा म्हणतात.
वरुण ग्रह (Neptune)
हा ग्रह सूर्यापासून आठव्या क्रमांकाला आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी १६५ वर्ष लागतात. या ग्रहाला स्वताभोवती फिरण्यासाठी १९ दिवस लागतात. हा ग्रह सूर्यापासून खूप दूर असल्यामुळे येथे खूप जास्त थंडी राहते. या ग्रहाची डायमीटर ४९,५२८ किमी एवढी आहे. या ग्रहाचे सूर्यापासून अंतर ३०.०६ A.U एवढे आहे. या ग्रहाचा शोध दुर्बिणीतून लावला आहे. या ग्रहाचा रंग नीळा आहे. या ग्रहाला १३ उपग्रह आहेत.
यम ग्रह (Pluto)
हा ग्रह सूर्यापासून नव्या क्रमांकाला आहे. या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे २४८ दिवस लागतात. या ग्रहाला एकूण पाच उपग्रह आहेत. प्लुटो ग्रह कायपर पट्यातील सर्वात मोठा बटूग्रह आहे.
ग्रहांच्या बद्दल विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Planet
Ans : बुध ग्रह, यम ग्रह, वरुण ग्रह, अरुण ग्रह, शनी ग्रह, बृहस्पती ग्रह, मंगळ ग्रह, पृथ्वी ग्रह, शुक्र ग्रह.
Ans : ग्रह ४.५४३ अब्ज जुने आहेत.