जाणून घ्या २९ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष
29 August Dinvishes मित्रांनो, आज आपल्या देशाचे महान हॉकीपटू, हॉकीचे जादुगार म्हणून प्रख्यात असलेले मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस आपल्या देशांत राष्ट्रीय खेळ दिवसाच्या रूपाने साजरा करतात. ...