New Year Wishes Messages in Marathi
दुःख सारे विसरून जाऊ सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्न उरलेली या नव्या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू.
Nutan Varshabhinandan in Marathi
पाकळी पाकळी भिजावी,अलवार त्या दवाने फुलांचेही व्हावे गाणे, असे जावो वर्ष नवे.
Nutan Varshabhinandan Wishes
वर्ष नवे ध्येय नवे संकल्प नवा प्रगती नवी.
तर हे होते काही संदेश जे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण आपल्या परिवारजनात वापरू शकता. तसेच नवीन वर्ष आपल्या सोबत नवीन आनंद घेऊन येत असते हे या सुविचारांना वाचून आपल्याला समजून जाईल, आशा करतो नवीन वर्षावर लिहिलेले हे Quotes आपल्याला आवडले असतील आपल्याला आवडल्यास या लेखाला आपण आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!