Narendra Modi Quotes
भारताचे प्रखर नेतृत्व, आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले, सोबतच जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान, नरेंद्र दामोधर दास मोदी. ज्यांनी गरीब घरातून येऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, त्यांचे संपूर्ण आयुष्य नवीन पिढीसाठी एक प्रेरणा ठरू शकतं, अश्याच महान नेत्याचे आपण आजच्या लेखात कांही कोट्स पाहणार आहोत. तर चला पाहूया.
नरेंद्र मोदी यांचे 21+ अनमोल विचार – Narendra Modi Quotes in Marathi

“मला देशासाठी मरण्याची नाही तर मला देशासाठी जगण्याची संधी मिळाली.”
“मी चहा विकलाय, परंतु कधी आपला देश नाही विकला.”
Quotes of Narendra Modi in Marathi

“आमची जबाबदारी फक्त देश चालवण्याची नाहीये तर देशातील सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची आहे.”
“ज्या काही अडचणी उदभवतात ते आपल्या बुद्धीमुळे नसून आपल्या विचारसरणीमुळे उदभवतात.”
Narendra Modi Vichar

“राजकारण हे माझे ध्येय नाही,त्यापेक्षा ती माझ्यासाठी एक मोहीम आहे.”
“आमचा मंत्रच आहे, सगळ्यांची साथ सगळ्यांचा विकास, आणि सगळ्यांचा विश्वास.”
Narendra Modi Thoughts
देशाला एका नवीन वळणावर घेऊन जाणारे व्यक्ती म्हणजे माननीय नरेंद्र मोदिजी, त्यांचे विचार आपल्याला त्यांच्या व्यक्तित्वाचे दर्शन घडवतात, त्यांचे विचार हे माणसाला एक प्रेरणा देतात सोबतच आपल्यामधील आत्मविश्वास जागृत करण्यास मदत करतात, पुढेहि त्यांचे काही कोट्स आहेत आशा करतो आपल्याला आवडतील.

“कठोर परिश्रम कधीही थकवा देत नाही, ते आपल्याला समाधान देतात!
“जर १२५ कोटी लोक एकत्र काम करत असतील तर भारत १२५ कोटी पाऊल पुढे जाईल.”
Narendra Modi Thoughts in Marathi

“माझ्यासाठी, समर्पण, भक्ती आणि भक्तीसह कार्य करणे हा खरा धर्म आहे.”
“मी असा भारत बनवणार जेथे सर्व अमेरिकन्स भारताचा विझा काढण्यासाठी रांगेत लागतील.”
Thoughts of Narendra Modi in Marathi

“आम्ही बदल घडवून आणणारे सरकार आणले आहे, बदला घेणारे नाही!”
“मी एक छोटा माणूस आहे आणि छोट्या छोट्या लोकांसाठी मोठी कामे करण्याची माझी इच्छा आहे.”
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!