Preranadayi Suvichar

जीवनात चांगल्या माणसांना शोधु नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
Prernadayak Marathi Suvichar

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.
Prernadayak Quotes

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.
Prernadayak Status

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
Whatsapp Motivational Suvichar Marathi

सिंह ज्या जागे वर बसतो त्या जागेचे सिंहासन तयार होते सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका स्वतः सिंह बाणा तुम्ही बसाल त्या जागेवर सिंहासन बनेल.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!
Whatsapp Motivational Suvichar

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही .
जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
Whatsapp Suvichar Marathi

जग नाव ठेवण्यात व्यस्थ असते तुम्ही नाव कमविण्यासात व्यस्थ राहा.
माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.
Motivational Quotes In Marathi

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.