Mother day Status in Marathi

जगातील एकच न्यायालय आहे, जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई.
Aai Marathi Quotes

दोन शब्दात सार आकाश सामावून घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई.
Status for Aai

आईसारख निस्वार्थ प्रेम जगात कुणीच नाही करू शकत.
Happy Mothers Day Quotes in Marathi

देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही.
Mothers Day Quotes in Marathi

प्रेम तुझे आहे आई या जगाहुनी भारी म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
Thoughts on Mother in Marathi
लंगड्याचा पाय, दुधावरची साय, सर्व जगाहुन न्यारी आहे माझी लाडकी माय.
आशा करतो आपल्याला आईविषयी ह्या Mothers Day Quotes आवडल्या असतील तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आमची आईवरील लिहिलेली कविता सुद्धा वाचायला विसरू नका. सोबतच अशेच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!