Aai Quotes in Marathi
जी व्यक्ती आपल्याला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते ती म्हणजे आपली आई, आपल्याला काहीही हवं असेल तर तिला कधी सांगावं लागत नाही, ज्याला आई नाही आहे त्याला विचारा की आईच महत्व काय आहे, आई म्हणजे आपल्या जीवनातील अशी व्यक्ती जिच्या प्रेमात कधीच बदल होत नाही, त्याच माते विषयी आज आपण काही Mother Quotes पाहणार आहोत,
तर चला पाहुया…
आईला समर्पित काही २१+ मराठी सुविचार – Special Quotes on Mother in Marathi

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे.
Thoughts on Mother in Marathi

दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो, मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि आठवणीतले तारे लुकलुकत असो, आठवते ती फक्त आई.
Short Quotes on Mother

आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस पाणी.
Aai Marathi Quotes
आईचे प्रेम हे जगातील कोणत्याही प्रेमाला हरवण्याची ताकद ठेवते. कारण आपल्या लेकराला जिवापेक्षा जास्त फक्त आपली आईच प्रेम करू शकते. आपल्या लेकरासाठी एक आई काहीही करू शकते. काट्या कुट्यात राबून आपल्या लेकराला साहेब बनविण्यासाठी सुध्दा एक आईच मेहनत करू शकते. स्वतः उपाशी राहून सुध्दा लेकरू उपाशी राहू नये याची काळजी देखील आई घेत असते, आईच प्रेम हे अगणिक आहे त्याला अंत नाही. आज Mothers Day च्या दिवशी तुम्ही तुमच्या आई वर असलेलं प्रेम या लेखात दिलेल्या Mother Quotes द्वारे व्यक्त करू शकता.

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई.
Marathi Status for Mother

आई वडिलांचे प्रेम जन्मापासून मराणपर्यंत कधीच बदलत नाही बाकी सगळ्यांचे प्रेम मात्र वेळेनुसार बदलते.
Aai Quotes in Marathi

आईसारखा चांगला टिकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंबीर पाठीराखा कोणी नाही.
Mother Thoughts in Marathi
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्याविषयी सर्वात जास्त प्रमाणात फक्त आपल्या आईलाच माहिती असते. तीच आपल्याला लहानपणापासून या जगाचे दर्शन करून देते, कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता आपल्या लेकराला भासू देत नाही. आईचा महिमा अपरंपार आहे. तिच्या पुढे सर्वांचे प्रेम हे फिके पडते. म्हणून आईला जपा आणि तिला दुःख होईल असे कोणतेही काम करू नका. आज या Mother quotes च्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला आईची महिमा किती मोठी आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत, हे quotes तुम्ही facebook, twitter किवां Mothers Day च्या निमित्याने Whatsapp Status देखील ठेवू शकता.
ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई.
Mother Quotes

दुःख विसरण्यासाठी जगातील सगळ्यात पावरफुल औषध आईला मारलेली मिठी.
Good Thoughts on Mother
मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि गल्लीत भाई पण या जगात सगळ्यात भारी आपली आई.
Marathi Status for Mother

स्वतःआधी तुमचा विचार करते ते म्हणजे आई.
Quotes on Mother in Marathi
आपल्या जीवनातील आपला पहिला गुरू आपली आई असते, त्या आईचे महत्व आपल्या जीवनात खूप आहे, जन्माला आल्या पासून प्रत्येक गोष्ट आपल्याला ती शिकवते. परंतु आपण कधी कधी आपण आपल्या हट्टा साठी बराच वेळा तिचे मन दुखवतो. पण तरीही ती आपल्यावर मनापासून प्रेम करतच राहते अगदी मरेपर्यंत. तसं पाहता आपण तिच्यावर किती प्रेम करतो हे आपण आपल्या रोजच्या वागण्यातून तिला जाणवू दिल पाहिजे पण आजकालच्या गडबडीच्या दिवसात ते शक्य नाही म्हणून चला तर Mothers Day च्या दिवशी या Mother Quotes च्या माध्यमातून आपण आपल्या आईला Thank you म्हणूया जिने आपल्याला या जगात आणल आणि ते सगळ दिल जे दुसर कोणीही नाही देऊ शकत.
Thank You Mom and Love you

व्यापाता न येणार अस्तित्व आणि मागता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व.
Quotes on Mothers Day

आई सोबत फक्त ५ मिनिटे हसा तुम्हाला सगळे प्रॉब्लेम गेल्यासारखे वाटेल.
Aai Shayari Marathi

कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई.
पुढील पानावर आणखी काही Aai Quotes …