MBA Course Information in Marathi
आजकाल बहुतांश विद्यार्थ्यांना असे वाटते की व्यावसायिक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करिअर करावे आणि आपलं एक सुवर्ण भविष्य निर्माण करावे. सध्याची परिस्थिती पाहता कॉर्पेरेट सेक्टर हे सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे.
आपल्याला जर व्यवसाय आणि व्यवस्थापनाची आवड असेल तर याच्याशी संबंधित अभ्यासक्रमाची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. आज या लखात आपण व्यवसाय आणि व्यवस्थापनाचे शिक्षण देणारा पोस्ट ग्रॅजुएट कोर्स एम.बी.ए (MBA ) बदल आपण माहिती घेणार आहोत.
एम.बी.ए(MBA) कोर्स बदल संपूर्ण माहिती – MBA Information in Marathi
एम.बी.ए चा फुल फॉर्म काय आहे? – MBA Full Form Marathi
MBA चा फुल फॉर्म ” मास्टर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन (Master of Business Administration)” आहे. हा एक पदव्युत्तर स्तरचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमध्ये आपल्याला व्यवसायाचे प्रसाशन आणि व्यवस्थापन कशे करावे याचे ज्ञान दिले जाते.
एम.बी.ए कोर्स करीत शैक्षणिक पात्रता – MBA Eligibility
एम.बी.ए मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपण खाली दिलेली अहर्ता पूर्ण करणे बंधनकारक आहे.
- कोणत्यापण शाखेतूनण मान्यताप्राप्त विद्यापीठची पदवी विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे.
- पदवी शिक्षणामध्ये कमीत कमी खुल्या प्रवर्ग साठी ५०% गुण आणि आरक्षित प्रवर्गा साठी ४५% गुण असणे आवशयक आहे.
- एम.बी..ए ला प्रवेश घेण्यासाठी वरील अटी पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याने प्रवेश परीक्षेत अपेक्षित गुण मिळवणे बंधनकारक आहे. सर्वच महाविद्यालय आणि विद्यापीठ आपल्या स्तरावर प्रवेश परीक्षा आयोजित करतात.
एम.बी.ए कोर्स मध्ये स्पेशलायझेशन – MBA Specialization
खाली आम्ही काही एम.बी.ए चे स्पेशलायझेशन क्षेत्र दिले आहे त्यांची निवड करून आपण एम.बी.ए पूर्ण करू शकतो.
- फाइनेंस मैनेजमेंट
- मिडिया मैनेजमेंट
- रुरल मैनेजमेंट
- हॉस्पिटैलिटी मैनेजमेंट
- ह्युमन रिसोर्स मैनेजमेंट
- हेल्थकेअर मैनेजमेंट
- मार्केटिंग मैनेजमेंट
- स्पोर्ट्स मैनेजमेंट
- इवेंट मैनेजमेंट
- डिजिटल मार्केटिंग
- ट्रेवल एंड टूरिज्म
- लॉजिस्टिक एंड सप्लाई चैन मैनेजमेंट, इत्यादि..
एम.बी.ए कोर्स का कालावधी – Duration of MBA
या कोर्स का कालावधी २ वर्षाचा आहे पण काही कॉलेज मध्ये १ वर्षाचा एम.बी.ए कोर्स सुद्धा उपलब्ध आहे.
एम.बी.ए कोर्स करायला किती खर्च लागतो – MBA Course Fees
MBA कोर्स पूर्ण करायला तुम्हाला ३ लाख ते १० लाख इतका कारच लागू शकतो. तुम्ही कोणता कॉलेज निवडता आणि किती कालावधीत तुम्ही हा कोर्स पूर्ण करता त्यावर तुमचा लागणार कारच अवलंबून आहे. तुम्ही पार्ट टाइम MBA कराल तर तुम्हाला कमी कारच लागेल आणि तुम्ही जर फुल टाइम MBA करता तर तुम्हाला जास्त कारच लागेल.
एम.बी.ए कोर्सचे प्रकार -Types Of MBA Course
खाली आम्ही तुम्हाला MBA च्या काही विशिष्ट प्रकारची तुम्हाला माहिती देत आहोत. तुम्ही या कोर्सची माहिती घेऊन हा कोर्स पूर्ण करू शकता
- एग्जीक्यूटिव एम.बी.ए- या प्रकारच्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला संबंधित कार्यक्षेत्राचा अनुभव आणि कोणत्यापण शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्या कडे असणे बंधनकारक आहे.
- १ साल का एम.बी.ए- या प्रकारच्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुमच्या कडे संभंधित कार्यक्षेत्राचा ५ ते १० वर्षाचा अनुभव आणि कोणत्यापण शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्या कडे असणे बंधनकारक आहे.
- डिस्टेंस शिक्षप्रणाली द्वारा एम.बी.ए- पदवी शिक्षण मध्ये किमान ५० % टक्के गुण आणि ३ वर्षाचा संबंधित कार्यक्षेत्रात अनुभव.
- ऑनलाईन एम.बी.ए – कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
- पार्ट टाइम एम.बी.ए – या प्रकारात तुम्हाला प्रत्यक्ष विद्यालयात नियमित हजर राहण्याची आवश्यकता नाही. हा कोर्स करण्यासाठी तुम्हला पदवी शिक्षणात किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे.
एम.बी.ए कोर्सचा अभ्यासक्रम – M.B.A Syllabus
एम.बी.ए कोर्सचा अभ्यासक्रम २ वर्ष आणि ४ सेमिस्टर मध्ये विभागलेले आहे त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
प्रथम वर्ष – MBA 1st Year Syllabus
सेमिस्टर – १
विषय
- मार्केटिंग मैनेजमेंट
- ऑर्गेनाइजेशनल बिहेवियर
- ह्युमन रिसोर्स मैनेजमेंट
- इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी मैनेजमेंट
- बिजनेस कम्युनिकेशन
- फाइनेंशियल एकाउंटिंग
- क्वांटिटिव मेथड्स
- मैनेजरिअल इकोनॉमिक्स
सेमिस्टर – २
विषय
- मैनेजमेंट ऑफ इन्फोर्मेशन सिस्टम
- मैनेजमेंट एकाउंटिंग
- मार्केटिंग रिसर्च
- फाइनेंशियल मैनेजमेंट
- ऑपरेशन मैनेजमेंट
- ऑर्गेनाइजेशन इफेक्टिवेनेस एंड चेंज
- इकोनॉमिक एनवायरमेंट ऑफ बिजनेस
- मैनेजमेंट सायंस
द्वितीय वर्ष – MBA 2nd Year Syllabus
सेमिस्टर- ३
विषय
- बिजनेस एथिक्स एंड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
- स्ट्रैटेजिक एनालिसिस
- इलेक्टीव कोर्स
- लिगल एनवायरमेंट ऑफ बिजनेस
सेमिस्टर- ४
विषय
- इंटरनेशनल बिजनेस एनवायरमेंट
- स्ट्रैटेजिक मैनेजमेंट
- प्रोजेक्ट स्टडी
- एलेक्टीव कोर्स
एम.बी.ए कारणासाठी सर्वोत्कृष्ट महाविद्यालय/युनिव्हर्सिटी – MBA Colleges or Universities
एम.बी.ए करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही नामांकित महाविद्यालयाचे नाव खाली देत आहोत जेथून तुम्ही एम.बी.ए पूर्ण करू शकतात.
- आई.आई.एम बैंगलोर
- नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजीनिअरिंग – मुंबई
- आई.आई.एम अहमदाबाद
- अमृता स्कूल ऑफ बिजनेस – कोइम्बतुर
- आई.आई.एम इंदौर
- एफ.एम.एस दिल्ली
- सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मैनेजमेंट – पुणे
- आई.आई.एम कोलकता
- एक्स.एल.आर.आई जमशेदपूर
- आई.आई.एम कोझिकोडे
- इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – दिल्ली
- आई.आई.टी खडगपूर
- मैनेजमेंट डेवलपमेंट इन्स्टिट्यूट – गुडगाव
- वोक्सेन युनिव्हर्सिटी – हैदराबाद
- के.आई.आई.टी स्कूल ऑफ मैनेजमेंट – भुवनेश्वर
- आई.आई.एम लखनऊ
- आई.आई.टी मद्रास, इत्यादि..
एम.बी.ए मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता परीक्षा – Top Entrance Exams For MBA
- एक्स.ए.टी (XAT)
- एन.एम.ए.टी (NMAT)
- सी.ए.टी (CAT)
- सी.एम.ए.टी (CMAT)
- एस.एन.ए.पी (SNAP)
- एम.ए.टी (MAT), इत्यादि…
एम.बी.ए ची प्रवेश प्रक्रिया – MBA Admission Process
MBA कोर्सला प्रवेश करण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा देणें आवश्यक आहे. प्रवेश परीक्षांच्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट लावण्यात येते आणि प्रवेश परक्रिया राबवली जाते. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत जास्त गुण आहेत त्यांना त्यांच्या प्राधान्य प्रमाणे कॉलेज मिळते आणि कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या कॉलेज मध्ये जागा खाली आहेत ते कॉलेज मिळते.
- एम.बी.ए नंतर करण्यात येणारे कोर्सस.
- फाइनेंशियल रिस्क मैनेजर (F.R.M)
- सर्टिफाईड इन्फोर्मेशन सिस्टम ऑडीटर कोर्स
- चार्टर्ड फाइनेंशियल एनालिस्ट कोर्स
- प्रोडक्शन एंड इन्वेंटरी मैनेजमेंट सर्टिफिकेशन कोर्स, इत्यादी..
वरील कोर्स आपण एम.बी.ए केल्यानंतर करू शकतो