Wedding Quotes Marathi
“तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण होवो हीच आमची इच्छा.”
Marriage Quotes Marathi
तुमचं एकमेकांवरच प्रेम असच राहो आणि आयुष्यात यश तुम्हाला भरभरून मिळू दे लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा.
सनई चौघड्याचा सूर कानावर पडताच मंडपातील वातावरण जणू मंगलमय होऊन जाते. नवरदेव मंडपाच्या द्वारावर आल्यानंतर कानी पडू लागतात ते फटाक्यांचे आवाज, वाजत्र्यांची धून. या मंगलमयी सोहळ्यात सर्वच जणू मंत्रमुग्ध झालेले असतात. सर्व व्यक्ती आपआपल्या कामात व्यस्त पाहायला मिळतात. खरच लग्न प्रसंग हा खूपच विलक्षणीय सोहळा असतो. या प्रसंगी आपण लहान मोठेपणा, राग, लोभ सर्वच बाबी विसरून एकत्रिपणे हा क्षण उत्साहात पार पाडतो.
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहिले लग्न या मंगलमयी सोहळ्या प्रसंगी वधू वराला देण्यात येणाऱ्या शुभ आशीर्वाद व शुभेच्छा नक्कीच हे Quotes तुंम्हाला आवडले असतील आवडल्यास हे Marriage Quotes share करा आपल्या प्रियजनांसोबत.