प्रेमावर आधारित मराठी मॅसेज – Love Message In Marathi
Fight तर खूप करतो तुझ्यासोबत पण प्रेम त्या वरून Double करतो मी वेडे तुझ्यावर
love Status for Girl Friend
तुझा स्वभाव हा एवढा गोड आहे कि तुझ्याशी बोललं नाही तर करमत नाही.
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग, कारण मला नातं तोडायचं नाही ते टिकवायचं आहे.
जीवनात प्रेम असणं खूप आवश्यक आहे जर जीवनात प्रेमाची कमतरता आहे तर ते जीवन म्हणजे एका कोरड्या नदी सारख आहे, जगात जर प्रेम नसेल तर सर्व जग हे स्वार्थी होऊन जाईल, प्रेमाला जीवनात खूप महत्व दिलेलं आहे. आपण ग्रंथात पहा की एखाद्या कवीने लिहिलेल्या त्याच्या साहित्यात पहा. प्रेमाला अनन्य साधारण महत्व प्रत्येकाने दिलेलं आपल्या लक्षात येऊन जाईल. प्रेमावर कितीही बोललो तरी कमीच आहे. या लेखात याच प्रेमावर अशेच काही वेगवेगळे Love Status आपण पहिले आशा करतो लिहिलेले Love Status आपल्याला आवडले असणार आवडल्यास हे Love Status आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!