Marathi Love Msg For Lovers
संगीत जुनच आहे, पण सूर नव्याने जुळतायत मनही काहीसं जुनंच तेही नवी तार छेडताहेत.
💖Marathi Love Status for Boyfriend💖
शब्दांच्या ओंजळी वाहिल्या तरी भावना सरत नाहीत, अस का होत मग? तेच तेच सांगायला शब्दच उरत नाहीत.
नाते मोत्या सारखे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.
आधी ही होते, आताही आहे आणि नेहमी च राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यानंतर संपून जाईल.
‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून घरचे सगळे माझ्यावर संशय करतात.