Marathi Love Status for Girlfriend
जीवनात एक वेळ प्रत्येकाला प्रेम होतच असते, मग ते शाळेत होऊ दे, कॉलेजात होऊ दे, किंवा ऑफिसमध्ये किंवा आणखी इतर कुठेही. तो सुरुवातीला आवडणाऱ्या व्यक्तीला तिच्या मनामध्ये काय आहे आणि समोरच्या व्यक्तीला काय काय आवडते? या सर्व गोष्टी माहिती करून घेतो त्यांनंतर आवडणाऱ्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. त्यानंतर समोरची व्यक्ती त्या व्यक्तीला त्यावर उत्तर देते जर आवडत असेल तर हो आणि नसेल आवडत तर नाही.
पण बऱ्याच वेळा ज्या मुलीला आपल्या मनातील भावना सांगितली तेव्हा त्या मुलाच व्यक्तिमत्व पाहून समोरची व्यक्ती उत्तर देते. मग हो उत्तर मिळाले तर मित्रांना पार्टी असतेच. मग त्यानंतर हळू हळू बोलून नात पुढे जात आवडीनिवडी शेयर होतात. ह्या आवडीनिवडी शेयर होत असताना काही छानसे Quotes आपल्या प्रेयसी ला पाठवतो, तर आपण आजच्या लेखात Girlfriend साठी Quotes पाहणार आहे, आशा करतो आपल्याला आवडतील. तर चला पाहूया.
प्रियसीसाठी मराठी कोट्स – Marathi Love Status for Girlfriend
![Marathi Love Status for Girlfriend](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/09/Marathi-Love-Status-for-Girlfriend.jpg)
जीवनाच्या वाटेवर चालताना मी जगेन अथवा मरेन, आयुष्याच्या शेवट पर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करेन, वेडूबाई.
Love Status for Girlfriend in Marathi
![Love Status for Girlfriend in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/09/Love-Status-for-Girlfriend-in-Marathi.jpg)
मी नेहमीच तुझ्या सोबत राहील, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू होऊन, तर कधी तुझा श्वास बनून.
Marathi Love Quotes for Girlfriend
रिलेशनशिप मध्ये कधी प्रेयसी नाराज होते तेव्हा तिला मानवावे लागते, आणि तिला मनविण्यासाठी सुध्दा या लेखात काही Quotes दिलेले आहेत ज्या आपल्या उपयोगी येतील, आणि आपल्याच नाही तर आपल्या मित्रांशी सुध्दा ह्या Quotes शेयर करून त्यांचे रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी आपण मदत करू शकता, प्रत्येकाला ह्या Quotes ची आवश्यकता असतेच आपल्या प्रेयसी ला मनविण्यासाठी.
आपण आपल्या प्रेयसीवर किती प्रेम करता हे आपण या Quotes आपल्या प्रेयसी ला पाठवून करू शकता. आपल्या प्रेयसीला आवडतील अश्या Quotes या लेखात लिहिलेल्या आहेत. तर पुढेही काही प्रेयसी साठी Quotes लिहिलेल्या आहेत. ज्या आपल्याला आवडतील आणि आपण आपल्या प्रेयसी ला पाठवू शकणार.
![Marathi Love Quotes for Girlfriend](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/09/Marathi-Love-Quotes-for-Girlfriend.jpg)
तुझे ते सुंदर डोळे, गोरे गोरे गाल, तुझा तो मधुर आवाज ऐकता क्षणी तुझ्यात हरवून गेलो मी.
Love Quotes in Marathi for Girlfriend
![Love Quotes in Marathi for Girlfriend](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/09/Love-Quotes-in-Marathi-for-Girlfriend.jpg)
तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव, ते कायम वेड लावतात मला, तसा मी आहेच वेडा, पण ते चारचौघातही वेड लावतात.
Marathi Love Shayari for Girlfriend
![Marathi Love Shayari for Girlfriend](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/09/Marathi-Love-Shayari-for-Girlfriend.jpg)
तुझ्यासाठी ‘जीव’ देणारे खूप असतील गं, पण माझ्या सारखा ‘जीव’ लावणारा एक पण नाही मिळणार.
Love SMS in Marathi for Girlfriend
![Love SMS in Marathi for Girlfriend](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/09/Love-SMS-in-Marathi-for-Girlfriend.jpg)
तुझ्या चेहर्यावरचा राग, तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे.
Love Shayari in Marathi for Girlfriend
![Love Shayari in Marathi for Girlfriend](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/09/Love-Shayari-in-Marathi-for-Girlfriend.jpg)
काट्यांसोबत गुलाब, याचसाठी विकत घेतात, कारण हसू आणि अश्रूं ,प्रेमात एकत्र येतात.
Love Status in Marathi for Girlfriend
![Love Status in Marathi for Girlfriend](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/09/Love-Status-in-Marathi-for-Girlfriend.jpg)
तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय आयुष्य अधुरं आहे, तूच माझ्या आयुष्याची सुरुवात आणि तूच शेवट आहे.
पुढील पानावर आणखी…