Makar Sankranti Wishes in Marathi
पौष महिन्याच्या सुरुवातीला साजरा केला जाणारा सण म्हणजे मकर संक्रांत, या सणाला एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलायचे सांगून शुभेच्छा दिल्या जातात. आणि या शुभेच्छा आपण अनेक प्रकारे देतो तर या लेखात सुद्धा मकर संक्रात साठी काही शुभेच्छा लिहिलेल्या आहेत, तर आशा करतो आपल्याला आवडतील या शुभेच्छा.
मकर संक्रांतीच्या २१ + गोड गोड शुभेच्छा – Makar Sankranti Wishes in Marathi
“मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा, बंध दाटत्या नात्यांचा, आणि शुभेच्छा आपल्याला संक्रांतीच्या.”
“मकर संक्रांति, होळी आणि लगेच येईल पाडवा, या संणाना जपून आपले ऋणानुबंध वाढवा. मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.”
Sankranti Quotes in Marathi
“हृदयातील कटूता सगळी विसरुनी तीळगुळाचा गोडवा यावा, दुःखे हरावी सारी अन आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.”
“आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तिळ, मनभर प्रेम, आणि गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड-गोड बोला. मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.”
Makar Sankranti Chya Hardik Shubhechha in Marathi
“तुमच्या यशाची पतंग उंच उडत राहो, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
“तिळगुळाचा गोडवा नेहमी राहो तुमच्या सोबत, मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.”
Tilgul Ghya God God Bola Quotes
“तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
“पैशाने श्रीमंत असणारी माणसे पावलो पावली भेटून जातील, पण मनाने श्रीमंत असलेली माणसे भेटण्यासाठी पावले झिझवावे लागतात, अश्याच माणसांना मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.”
Makar Sankranti Message in Marathi
आपल्या परिवारातील सदस्यांना शुभेच्छा पाठविण्यासाथी आपण या लेखाचा उपयोग करू शकता, या लेखातील शुभेच्छा आपण आपल्या मित्रांना फेसबुक, तसेच इतर सोशल मिडीयावर पाठवू शकता. मकर संक्रांतीच्या आपल्या संपूर्ण परिवारास खूप खूप शुभेच्छा.
विसरुनी जा दुःख सारे, मनालाही द्या विसावा, आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक क्षणी गगनी भिडावा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Sankranti Wishes in Marathi
“तीळ गुळाचा गोडवा, राहो नेहमी तुमच्या मुखी, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
“तिळात मिसळला गुळ त्याचा केला लाडू मधुर नात्यांसाठी आपण गोड गोड बोलू. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
Happy Makar Sankranti in Marathi
“गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी, नात्यांचा गंध त्याला स्नेहाचा बंध, मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.”
“आपल्याला आणि आपल्या परिवाराला मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.”
Makar Sankranti Status in Marathi
“विसरुनी सर्व कटुता मनात तिळगुळाचा गोडवा निर्माण व्हावा, दुःख विसरुनी सारी आयुष्यात सुखाचा सोहळा यावा. मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.”
“गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, आनंदाचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा. मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा.”
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा शुभेच्छांचा लेख आवडला असेल आपल्यला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायाला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!