Mahavir Chalisa
भगवान महावीर हे जैन धर्मांतील प्रसिद्ध चोविस तीर्थकारांपैकी चोविसावे तीर्थकर होते. भगवान महावीरांनी जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची पताका आपल्या हाती घेतल्यानंतर त्यांनी जैन धर्माचा प्रसार देशाच्या कान्याकोपऱ्यात केला.
भगवान महावीरांनी आपल्या उपदेशातून लोकांना दिलेल्या महान विचारांमुळे ते एक महान तीर्थकार म्हणून प्रसिद्ध झाले. आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून खास आपल्यासाठी महावीर चालीसाचे लिखाण केलं आहे ज्याचे पठन महावीर जयंतीच्या दिवशी आवश्य केलं पाहिजे.
श्री महावीर चालीसा – Bhagwan Mahavir Chalisa
शीश नवा अरिहन्त को, सिद्धन करूँ प्रणाम।
उपाध्याय आचार्य का, ले सुखकारी नाम।
सर्व साधु और सरस्वती, जिन मन्दिर सुखकार।
महावीर भगवान को, मन-मन्दिर में धार।
जय महावीर दयालु स्वामी, वीर प्रभु तुम जग में नामी।
वर्धमान है नाम तुम्हारा, लगे हृदय को प्यारा प्यारा।
शांति छवि और मोहनी मूरत, शान हँसीली सोहनी सूरत।
तुमने वेश दिगम्बर धारा, कर्म-शत्रु भी तुम से हारा।
क्रोध मान अरु लोभ भगाया, महा-मोह तुमसे डर खाया।
तू सर्वज्ञ सर्व का ज्ञाता, तुझको दुनिया से क्या नाता।
तुझमें नहीं राग और द्वेष, वीर रण राग तू हितोपदेश।
तेरा नाम जगत में सच्चा, जिसको जाने बच्चा बच्चा।
भूत प्रेत तुम से भय खावें, व्यन्तर राक्षस सब भग जावें।
महा व्याध मारी न सतावे, महा विकराल काल डर खावे।
काला नाग होय फन धारी, या हो शेर भयंकर भारी।
ना हो कोई बचाने वाला, स्वामी तुम्हीं करो प्रतिपाला।
अग्नि दावानल सुलग रही हो, तेज हवा से भड़क रही हो।
नाम तुम्हारा सब दुख खोवे, आग एकदम ठण्डी होवे।
हिंसामय था भारत सारा, तब तुमने कीना निस्तारा।
जनम लिया कुण्डलपुर नगरी, हुई सुखी तब प्रजा सगरी।
सिद्धारथ जी पिता तुम्हारे, त्रिशला के आँखों के तारे।
छोड़ सभी झंझट संसारी, स्वामी हुए बाल-ब्रह्मचारी।
पंचम काल महा-दुखदाई, चाँदनपुर महिमा दिखलाई।
टीले में अतिशय दिखलाया, एक गाय का दूध गिराया।
सोच हुआ मन में ग्वाले के, पहुँचा एक फावड़ा लेके।
सारा टीला खोद बगाया, तब तुमने दर्शन दिखलाया।
जोधराज को दुख ने घेरा, उसने नाम जपा जब तेरा।
ठंडा हुआ तोप का गोला, तब सब ने जयकारा बोला।
मंत्री ने मन्दिर बनवाया, राजा ने भी द्रव्य लगाया।
बड़ी धर्मशाला बनवाई, तुमको लाने को ठहराई।
तुमने तोड़ी बीसों गाड़ी, पहिया खसका नहीं अगाड़ी।
ग्वाले ने जो हाथ लगाया, फिर तो रथ चलता ही पाया।
पहिले दिन बैशाख बदी के, रथ जाता है तीर नदी के।
मीना गूजर सब ही आते, नाच-कूद सब चित उमगाते।
स्वामी तुमने प्रेम निभाया, ग्वाले का बहु मान बढ़ाया।
हाथ लगे ग्वाले का जब ही, स्वामी रथ चलता है तब ही।
मेरी है टूटी सी नैया, तुम बिन कोई नहीं खिवैया।
मुझ पर स्वामी जरा कृपा कर, मैं हूँ प्रभु तुम्हारा चाकर।
तुम से मैं अरु कछु नहीं चाहूँ, जन्म-जन्म तेरे दर्शन पाऊँ।
चालीसे को चन्द्र बनावे, बीर प्रभु को शीश नवावे।
सोरठा :
नित चालीसहि बार, बाठ करे चालीस दिन।
खेय सुगन्ध अपार, वर्धमान के सामने।।
होय कुबेर समान, जन्म दरिद्री होय जो।
जिसके नहिं संतान, नाम वंश जग में चले।।
तसचं, लोकांच्या मनात सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा, द्या आणि क्षमा क्षीलता यासारख्या विचारांचे बीज रोवण्याचे महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी आपल्या प्रचारातून पाडली. जैन धर्माचा प्रसार करण्यामागे त्यांचे खूप मोठे योगदान आहे. जैन धर्मांतील अनेक धर्म ग्रंथांमध्ये त्यांच्या जन्माचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, भगवान महावीर यांचा जन्म इ.स.पू. ५९९ साली चैत्र शुक्ल त्रीतीयेच्या दिवशी वैशाली राज्याचे राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या कुटुंबात झाला होता. भगवान महावीर यांचा जन्म राज परिवारात झाल्याने ते मुळातच क्षत्रिय होते.
भगवान महावीर यांचे मुळ नाव वर्धमान होते त्यानंतर ते महावीर बनले. भगवान महावीर यांच्या थोरल्या भावाचे नाव नंदिवर्धन तथा बहिणीचे नाव सुदर्शना होते. भगवान महावीर यांचा जन्म क्षत्रिय कुळात झाला असल्याने त्यांना लहानपणीच राजपाठ, धनुर्विद्या, घोड्स्वारी, तलवारबाजी यासारख्या विद्या शिकण्यासाठी शिल्प शाळेत पाठवण्यात आले.
भगवान महावीर यांचे पिता सिद्धार्थ आणि माता त्रिशला हे जैन धर्माचे २३ वे तीर्थकर महावीर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते. भगवान महावीर यांचे राजपाठात मन रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व सुखाचा त्याग करून तीर्थकर पार्श्वनाथ यांच्याकडून जैन धर्माची दीक्षा घेतली.
दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या शरीराला आतोनात त्रास दिला. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जैन धर्माचा प्रचार करण्यासाठी जगभर भ्रमंती केली. जैन धर्माचा प्रचार करतांना त्यांनी लोकांना सांगितल की, इंद्रिये आणि वासनाचे सुख दुसऱ्याला त्रास दिल्यानंतरच आपल्याला प्राप्त होत असते.
महावीर २८ वर्षांचे असतांना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आपल्या मोठ्या भावाच्या आग्रहास्तव ते दोन वर्ष आपल्या घरीच राहिले. यानंतर वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. श्रामणी दीक्षा घेतल्यानंतर ते जास्त करून आपल्या ध्यानात मग्न राहत असतं.
भगवान महावीरांनी सुमारे बारा वर्षे कठोर तपस्या केल्यानंतर त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. यानंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देणे सुरु केले. त्यांनी आपल्या प्रचारातून लोकांना सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या विषयावर जास्त भर दिला.
आपल्या प्रचारातून लोकांना जैन धर्माची शिकवण देत भगवान महावीरांनी वयाच्या ७२ व्या वर्षी इ.स.पू ५२७ साली निर्गमन केले. मित्रांनो, जैन धर्मीय बांधव चैत्र शुक्लपक्ष त्रयोदशीला भगवान महावीर यांच्या जन्मदिनी त्यांची जयंती साजरी करीत असतात.