राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सगळे लोक बापू या नावाने देखील ओळखतात. जेव्हाही आपण महात्मा गांधीच नाव एकतो तेव्हा आपल्याला त्यांनी दिलेली शांती, अहिंसा ही शिकवण आठवते. त्यांनी अहिंसेच्या रस्त्यावर चालुनच आपल्या देशासाठी बलिदान दिल. त्यांचे विचार खूप पराभवी होते आज तेच विचार आम्ही आमच्या या लेखाद्वारे तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत, चला तर बघूया महात्मा गांधी यांचे अनमोल विचार….
महात्मा गांधी यांचे अनमोल विचार – Mahatma Gandhi Quotes in Marathi

“चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.”
“गरीबी हा हिंसाचाराचा सर्वात वाईट प्रकार आहे.”
Mahatma Gandhi Che Vichar in Marathi

“हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते”
“काहीतरी करताना, एकतर ते प्रेमाने करा किंवा कधीही करु नका.”
Mahatma Gandhi Che Vichar

“मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो.”
“मी केवळ लोकांच्या चांगल्या गुणांकडे पाहत आहे, त्यांच्या चुका मोजत नाही.”
Mahatma Gandhi Marathi Quotes

“तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे तर ते विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेलं आहे.”
“दुर्बल व्यक्ती कधी माफी मागत नाही आणि क्षमा करणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे.”
Marathi Quotes by Mahatma Gandhi
“आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल.”
“ज्या दिवसापासून स्त्रीयां सुरक्षितपणे रात्री रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकतात, त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवले आहे.”
“असे जगा, जसे तुमचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि असे शिका, जसे तुम्हाला कायम जिवंत राहायचे आहे.”
“राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत.”
Mahatma Gandhi Thoughts in Marathi

“धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.”
‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.”
Mahatma Gandhi Thoughts

“कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमानं जिंका”
“त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही.”
Mahatma Gandhi Vichar Marathi

“भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की, आज तुम्ही काय करताय.”
“सोन्या चांदीचे तुकडे नव्हे तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.”
Mahatma Gandhi Vichar

“आपली चूक स्वीकारणे हे झाडू मारण्यासारखेच आहे जे पृष्ठभाग चमकदार आणि स्पष्ट करते.”
“अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.”