Lokmanya Tilak Vichar
भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्य सैनिक तसेच स्वातंत्र्य काळातील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक ज्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड करून आणि जनतेला स्वातंत्र्यासाठी पेटवून उठवले असे महान क्रांतिकारक ज्यांनी तुरुंगात सुद्धा महान ग्रंथ लिहिले, आणि शेवट पर्यंत आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटले, आणि एकच नारा नेहमी दिला स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
त्या काळातील लोकांना गुलामगिरीत जगण्याची सवय झालेली होती, आणि परकीय शत्रूचा अन्याय सहन केल्याशिवाय पर्याय उरला नव्हता, या गुलामगिरीतुन देशाला मुक्त करण्यासाठी आपल्या देशात अनेक महान आत्म्यांचा जन्म झाला त्यापैकी एक म्हणजे बाळ गंगाधर टिळक त्यांना लोकमान्य टिळक असेही म्हटल्या जात होतं. म्हणतात न क्रांतीसाठी बंड पुकारण्याचे कार्य तेच करू शकतात ज्यांचे विचार खुले असतील म्हणजेच मुक्त विचारांचे लोक, त्या महान व्यक्तींपैकी एक म्हणजे बाळ गंगाधर टिळक, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत बाळ गंगाधर टिळक यांचे काही जीवनाविषयी प्रेरणादायी विचार आणि Quotes. तर चला पाहूया..
लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी सुविचार – Lokmanya Tilak Quotes in Marathi
स्वराज्य हा माझा जन्मसिद्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
कार्यात यश मिळो वा ना मिळो प्रयत्न करण्यात कधीही माघार घेता कामा नये.
Bal Gangadhar Tilak Quotes in Marathi
माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही.
Lokmanya Tilak Quotes in Marathi
महान गोष्टी सहज मिळत नाहीत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात.
एका चांगल्या वृत्तपत्राचे शब्दच आपोआप बोलत असतात.
बाळ गंगाधर टिळक कोट्स मराठीमध्ये (लोकमान्य) – Lokmanya Tilak Thoughts in Marathi
त्यांचे विचार हेच एक प्रकारची क्रांती होती तेव्हा लोकांमध्ये राष्ट्राविषयी प्रेम जागृत करण्यासाठी वंदे मातरम गीताला सर्वदूर म्हटल्या जायचं, या गीताला म्हटल्यावर सर्वांच्या अंगावर काटे उभे राहून शरीरात एक नवा जोश उत्पन्न व्हायचा, आणि सर्वांमध्ये ऐकोप्याची भावना येत होती, महान ते क्रांतिकारी आणि महान हे राष्ट्र, आणि त्या महान क्रांतिकरांमध्ये एक होते बाळ गंगाधर टिळक.
त्यांना लोकांना जमवून सभा घेतल्या मुळे अनेकदा तुरुंगवास झाला होता, तरीही त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपला लढा थांबवला नाही ते प्रयत्न करत राहिले, आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपले मोलाचे योगदान दिले. अश्याच महान व्यक्तींच्या विचारांवर आजचा लेख लिहिला गेला आहे, आपण या लेखाला आणि या विचारांना सोशल मीडियावर शेयर करू शकता, तर चला पाहूया आणखी काही Lokmanya Tilak Quotes
भारताचे तोपर्यंत रक्त वाहल्या जात आहेत जोपर्यंत लोकांचे सापळे उरत नाहीत.
भारताची सध्याची स्थिती ही सध्याच्या सरकार मुळे आहे.
Quotes of Lokmanya Tilak in Marathi
मानवाचा स्वभाव हा विना उत्सवाचा राहू शकत नाही म्हणून आपल्यासाठी उसत्व असणे गरजेचे आहे.
देव पण त्यांचीच मदत करते जे स्वतःची मदत करतो.
Lokmanya Tilak Suvichar
तुम्ही विपरीत परिस्थिती मध्ये संकटांपासून आणि अपयशा पासून घाबरून जाऊ नका, ते तर तुमच्या मार्गात येतीलच.
स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच म्हणून त्यांनी स्वातंत्र्याला मिळवलेच, बाळ गंगाधर टिळक यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेले योगदान इतिहास नेहमी आठवण ठेवेल आणि अश्या या महान क्रांतिकारी नेत्याला माझी मराठीचा मानाचा मुजरा, आशा करतो Lokmanya Tilak Quotes in Marathi आपल्याला आवडले असतील आपल्याला आवडल्यास या लेखाला आणि या विचारांना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अध्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!