Marathi Thoughts on Life
“चांगले दिवस येतील म्हणून वाट पाहत बसू नका, उठा आणि स्वतःच्या हाताने चांगले दिवस आपल्या आयुष्यात खेचून आणा. “
Quotes on Life in Marathi
“आपली सावली निर्माण करायची असेल तर उन झेलायची तयारी असावी लागते. “
Quotes on Life
“आपल्या पायांचा उपयोग पुढे जाण्यासाठी करा दुसर्यांच्या कामात टांग अडकवण्यासाठी नको.”
Thoughts on Life in Marathi
“चांगल्या माणसांना देव नेहमी त्रास देईल, पण त्यांची साथ कधीच सोडनार नाही.”
Thoughts on Life
“जीवनात वेळ कशी हि असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट कां करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”
तर हे होते काही उत्कृष्ठ असे Quotes, आपल्याला सोशल मिडिया वापरताना उपयोगात येतील अश्या काही उत्कृष्ठ Quotes, आशा करतो आपल्याला ह्या Quotes आवडल्या असतील, ह्या Quotes आपल्याला आवडल्या असतील तर आपण या Quotes ना आपल्या मित्रांना सोशल मिडीयावर शेयर करायाला विसरू नका.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!
मित्रांनो जीवनावर आपण कितीही लिहल तरी कमीच… त्यात जार जीवनावर आधारित सुविचार लिहायचे म्हटल्यावर विषयच वेगळा… असो, तुम्हाला जर हे जीवनावरचे विचार आवडले असतील तर जरूर comment करून कळवा. आणि तुमच्या जवळ जीवनावर आणखी विचार असतील जे कि मनाला भिडून जातील. कृपया ते पण comment मध्ये लिहून टाका. धन्यवाद