Life Thoughts in Marathi
“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले बना कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.”
Life Thoughts
“जीवनात दोन गोष्टी कधी वाया जाऊ द्यायच्या नाही, एक अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण.”
Marathi Quotes on Life Images
“इतरांसाठी मनापासून प्रार्थना करा, तुम्हाला स्वतःसाठी कधीच काही मागण्याची गरज भासणार नाही.”
Marathi Quotes on Life in One Line
“चंदनापेक्षा वंदन कधीही जास्त शीतल आहे.”
Marathi Quotes on Life
“आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.”
Page 6 of 7