Life Good Thoughts in Marathi
“परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावेत.”
Good Thoughts on Life in Marathi
“आपल्या माणसांसोबत वेळ कळत नाही, पण वेळेसोबत आपली माणस नक्कीच कळतात.”
Life Quotes
“आपल्याला पाहिजे ते देव कधीच देत नसतो आपल्यासाठी जे आवश्यक असते ते देव आपल्याला देत असतो.”
Life Suvichar Marathi
“हरलात तरी चालेल फक्त जिंकनाऱ्याने म्हटलं पाहिजे हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.”
Life Thoughts in Marathi Images
“जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.”