Marathi Inspirational Quotes On Life Challenges
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!
माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.
आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.
Marathi Quotes on Life and Love
कधी कधी आपण स्वत:चं वेगळेपण जपण्याच्या नादात स्वत:चं स्वत:पण हरवून बसतो.
लोक म्हणतात आयुष्य खूप छोट आहे, पण आपण जगणेच उशिरा सुरु करतो.
Page 3 of 7