आयुष्य जगून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं कधीही बरं.
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
Quotes On Life in Marathi
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे, तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.
आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय, कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.
Page 2 of 7