Jesus Quotes in Marathi
ख्रिश्चन धर्माचे प्रसारक तसेच देवाचे पुत्र म्हणून स्वतःची ओळख देणारे ज्यांनी जगाला त्या पित्याविषयी सांगितले, जो सर्वांचे पालन पोषण करतो तोच सर्वस्व आहे अनादी आहे अनंत आहे, ज्याप्रणमाणे प्रत्येक धर्माची नितीमुल्ये असतात नियम असतात त्याच प्रमाणे येशू ख्रिस्त यांनी सुद्धा लोकांना त्या परमपिता परमात्म्या विषयी या जगात जागरूकता पसरून ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला, आजच्या लेखात आपण येशू यांचे विचार पाहणार आहोत हे त्यांनी लोकांना सांगितले आणि या विचारांच्या माध्यमाने त्यांनी धर्माचा प्रसार केला, तर चला पाहूया येशू ख्रिस्त यांचे काही पवित्र विचार.
येशू ख्रिस्त यांची शिकवण – Jesus Bible Vachan in Marathi
प्रभुने तुम्हाला क्षमा केली तुम्ही सर्वाना करा.
Jesus Quotes in Marathi
देव ज्या माणसाला चांगल्या मार्गावर आणतो तो नशीबवान होय म्हणून सर्व शक्तिमान देवाच्या शिक्षेबद्दल तक्रार करू नकोस.
Jesus Vachan
भिऊ नकोस कारण तुझी प्रार्थना ऐकल्या गेली आहे.
Jesus Thoughts
सहन करणारा जेव्हा जुलूम सहन करून सुद्धा हसतो तेव्हा त्याचा बदला हा ईश्वर घेत असतो.
Jesus Thoughts in Marathi
जो आकाश आणि पृथ्वीचा कर्ता आहे. आपली मदत सुद्धा तोच करत असतो.
Jesus Vachan Image
जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्त असतो.
येशू ख्रिस्त यांचे काही पवित्र विचार – Jesus Vichar in Marathi
त्यांनी स्वतःला त्या परम पित्याचे बालक म्हटलं होतं आणि त्यांचा जन्म हा लोकांमध्ये त्या पित्याचे महात्म्य सांगण्यासाठी झालेला होता, त्यांनी ते त्यांच्या विचारांवरून सर्व दूर सांगितले सुद्धा आज जगामध्ये त्यांच्या विचारांवर चालणारे करोडो अनुयायी आहेत, त्यांचे विचार मनाला एक वेगळी शांती प्रदान करून जातात आणि मनाला मुग्ध करतील असे त्यांचे विचार आहेत.ज्यांना पुन्हा पुन्हा वाचावे आणि त्यांना आपल्या जीवनात लागू करून त्यांच्या शरणाला जावे असं अद्भुत ज्ञान त्यांच्या या विचारांतून आपल्याला मिळत, पुढेही काही विचार दिले आहेत तर चला पाहूया त्यांच्या विषयी आणखी काही Quotes.
जो विश्वास करतो तो सर्व काही मिळवू शकतो.
Jesus Vachan Pic
मी सत्याची साक्ष द्यावी ह्याकरता मी जन्मास आलो आहे.
Jesus Quotes in Marathi
परमेश्वराच्या नावात खूप शक्ती आहे,तो बळकट बुरुजाप्रमाणे आहे, चांगले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि सुरक्षित होतात.
Jesus Vachan Marathi
भोळ्यास चातुर्य तरुणाला ज्ञान व चाणाक्ष पण प्राप्त करून घ्यावे.
येशू ख्रिस्त यांचे विचार मनाला शांतता देऊन जातात आणि जीवनात त्यांच्या वाटेवर चालून स्वतःचे कल्याण करून घ्यावे ही भावना मनात येते, या लेखात आपण पाहिले येशू ख्रिस्त यांचे महान विचार, आशा करतो आपल्याला लिहिलेले विचार तसेच ह्या Quotes आवडल्या असतील, आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!