Jana Gana Mana
जन गण मन आपल्या देशाचे राष्ट्रगीत आहे. हे बंगाली भाषेत लिहीले गेले होते. आपण त्याचे हिन्दी अनुवादीत गीत म्हणतो. भारतीय संविधानाने 24 जाने 1950 रोजी यास भारताचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून मान्य केले होते. यास सर्वप्रथम 27 डिसेंबर 1911 मध्ये कोलकत्ता काॅंग्रेस अधिवेशनात गाण्यात आले होते. राष्ट्रगीत किमान 52 सेकंदाचे आहे.
हया मुख्य राष्ट्रगीताच्या काही निवडक ओळी आहेत ज्यास सोयाीसाठी निवडले होते. टॅगोर यांनी सर्वप्रथम या गीतास गायीले होते. टॅगोर यांच्या व्दारा रचित जन गण मन गितास सर्व पक्ष व धार्मिक संघटनांची मान्यता मिळाली होती. रविन्द्रनाथ टॅगोर यांनी “अमार शोनार बांग्ला” हे बांग्लादेशाचे राष्ट्रगीत ही लिहीले होते.
जन गण मन भारताचे राष्ट्रगीत – Jana Gana Mana in Marathi
राष्ट्रगीताची कविता साहित्यात बंगाली भाषेतच नोंदवण्यात आली आहे. ज्यास साधू भासा असे म्हणतात या गितास स्वर आणि क्रियापदाचा वापर करून बनविण्यात आले आहे. यातील स्वर संपूर्ण भारतात वापरले जातात. हे अत्यंत सरल आणि साध्या अर्थाचे गीत आहे. याचे अनेक क्षेत्रीय भाषेतील व्हर्जन उपलब्ध आहेत परंतू भारत सरकार ने हिन्दीतील अनूवादीत गीतास मान्यता दिली आहे.
आपले राष्ट्रगीत या प्रकारे आहे – Jana Gana Mana Lyrics
जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता . ..
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग . . .
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधीत रंग . . .
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे . . .
गाहे तव जय गाथा . . .
जन गण मंगल धायक जयहे भारत भाग्य विधाता जय हे . . .
जय हे . .. जय हे . . . जय जय जय जय हे।।
राष्ट्रगीताची आचार संहीता – Rashtra Geet Rules
भारतीय राष्ट्रगीत विविध जागांवर म्हंटले जाते यास सार्वजनिक ठिकाणी वाजवण्यास मनाई आहे.
शाळा, काॅलेज, शैक्षणिक संस्थाने, चि़त्रपटगृहे, शासकिय कार्यालये इत्यादी ठिकाणी यास गाता येते. राष्ट्रगीत गाणे सर्वांसाठी अनिवार्य नाही.
राष्ट्रगीत वाजतांना त्याच्या सन्मानासाठी उभे राहून त्यास उचीत सन्मान दयावा लागतो.
राष्ट्रगीत गातांना त्याचा अपमान व निंदनीय प्रकारचे कृत्य करणे कायदयान्वये गुन्हा आहे. राष्ट्रगीत गातांना सावधान स्थितीतच उभे राहावे लागते.
राष्ट्रगान सन्मान एक्ट अन्वये राष्ट्रगीतास उभे राहाणे बंधनकारक आहे पण त्यास गाण्यासाठी कोणते ही बंधन नाही.
राष्ट्रगीत संबधी विवाद –
जन गण मन गित त्याच्या प्रस्तूतीकरणापासूनच विवादीत राहीले आहे. सम्राट जाॅर्ज 30 डिसेंबर 1911 मध्ये शहरात परत येत होते तेथे एंग्लो इंडियन प्रेस होणार होती.
ब.याच विचारवंतांच्या मते टॅगोरांनी सम्राट जाॅर्ज च्या आदरात हे गीत गायले असावे असा कयास लावला होता.
केरळ मध्ये जहोवा च्या सदस्यांनी यास धार्मिक कारणांमुळे वादग्रस्त घोषित केले होते.
काही राज्य जसे पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण भारत, ओडिसा, बंगाल, यांचाच उल्लेख राष्ट्रगीतामधे केला आहे त्यामुळे ब.याच राज्यांनी यावर आपत्ती दर्शवली होती. देशातील सर्वात मोठी नदी गंगा व यमूना यात समावेश नव्हता.
2005 मध्ये जन गण मन मधील सिंध प्रांताचा उल्लेख असंवैधानिक सांगितला होता. हा प्रांत संध्या पाकीस्तानात आहे.
मग त्याचा उल्लेख त्यातुन काढावा यासाठी माननिय सर्वोच्च न्यायालयात एक याचिका ही दाखल करण्यात आली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने यात बदल करण्यास नकार दिला.
जन गण मन हे आपले राष्ट्रगीत आहे त्यामुळे त्याचा सन्मान करणे फार आवश्यक आहे.