Motivational Sentence in Marathi
आज आपण येथे असे काही वाक्ये पाहणार आहोत जे आपल्या जीवनात उत्साह निर्माण करतील, आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यतर पोचण्यासाठी प्रेरणा देतील.
“उत्साह निर्माण करतील असे काही प्रेरणादायी वाक्ये” मराठीमध्ये – Inspirational Sentence in Marathi
काही प्रेरणादायी वाक्ये – Motivational Sentence
चला तर मग जाणून घेऊया अशे काही प्रेरणादायी वाक्ये…..
- थकलात म्हणुन थांबु नका… तेव्हांच थांबा ज्यावेळी हातुन काही उत्तम कार्य घडेल!
- बोलु नका! कृती करा… सांगु नका! दाखवुन द्या.. वचन देऊ नका, सिध्द करा!
- माझे आयुष्य माझ्याइतके चांगले कोणी देखील बदलु शकणार नाही.
- माझं आयुष्य केवळ मीच बदलु शकतो… माझ्याएवढं चांगलं ते कुणालाही बदलता येणार नाही.
- कठोर परिश्रम करा… पण शांततेत… येणारे यश अक्षरशः गोंधळ घालेल.
- तुमचा आजचा कठोर संघर्ष… तुमच्या येणाऱ्या उद्याची ताकद वाढवतोय.
- आजचे अथक परिश्रम… तुमच्या भविष्यातील तरतुद समजा.
- ते हसतायेत माझ्यावर… मी वेगळाय म्हणुन…आणि मला हसु येतय त्यांच्यावर…कि ते सगळेच सारखे आहेत म्हणुन… दृष्टीकोन !
- तुमच्याजवळ वेळेची मर्यादा आहे…त्यामुळे दुसर्यासारखे आयुष्य जगुन वेळ व्यर्थ गमावु नका.
- काळयाकुट्ठ अंधारातच… तारे लुकलुकतात (चमकतात).
- धडपडण्याकरता कायम तयार असावं… यशाची चव तेव्हांच तर चाखता येते…
- आयुष्यात भेटणारी सगळी माणसं कुठे “आपलं’’ भविष्य घडवतात… त्यातली मोजकीच आपल्याला जीवन जगण्याची गुरूकिल्ली देऊन जातात…
- आयुष्य काय आहे? हे समजण्याकरता मागे पहा…
- आयुष्य जगायचय? पुढे पहा!
- “आनंद’’ आपल्या दृष्टीकोनावर अवलंबुन आहे…
- आपल्याजवळ काय आहे यावर नाही…
- “ज्या व्यक्तीने आयुष्यात चुकाच केल्या नाहीत… तो नवीन काही शिकला असेल याची शक्यता कमीच आहे.’’
- सहजतेने मिळणारी गोष्ट कधीच दीर्घकाळ टिकणारी नसते आणि कायम राहणारी गोष्ट सहज मिळत देखील नाही!
- नियोजना शिवाय “ध्येय’’… केवळ…एक ईच्छा असते.
- उद्या खुप उशिर झाला असेल… कालचा दिवस संपलेला आहे… आणि…
- आत्ता हीच योग्य वेळ आहे सुरू करण्याची.
- गुणवत्ता ही केवळ दाखवण्याकरता नसावी… तीची सवय व्हावी…
- अपयश हा अपघात आहे… अपयशात रूतुन बसणं…ही तुमची निवड देखील असु शकते.
- अपयशामुळे सगळ संपलय…असं मुळीच नाही.
- एक नवा अनुभव समजुन पुढे जाऊयां…
- चला काही नवीन करुया.
आशा करतो आजचा लेख आपल्याला आवडला असेल, आपल्याला आमचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका आणि सोबत आंमच्या majhimarathi.com ला अवश्य भेट दया.
धन्यवाद!