नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.
कठीण रस्ते तुम्हाला सुंदर मुकामाकडे घेऊन जात असतात.
जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात.
वेळेची किंमत केली तरच वेळ तुमची किंमत करेल.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.