कोणतीही जोखीम न स्वीकारणे हीच सर्वात मोठी जोखीम आहे.
खूप जास्त अडथळे येऊ लागले कि समजावं आपण यश्याच्या अगदी जवळ आहोत.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्या शिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.
मी नशीबावर नाही मेहनतीवर विश्वास ठेवतो.
माणसाने समोर बघायचे कि मागे, ह्यावरच पुष्कळस सुखदुखः अवलंबून असते.