Marathi SMS on Holi

फाल्गुन मासी येते होळी खायला मिळते पुरणाची पोळी रात्री देतात जोरात आरोळी राख लावतो आपुल्या कपाळी होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi Status on Holi

प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या रंगांमधल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Wishes on Holi in Marathi

वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी
होळीच्या रंगीत शुभेच्छा