Happy Quotes in Marathi
काही लोकांच्या येण्याने आनंद येतो, तर काहींच्या निघून जाण्याने.
Happy Thoughts Quotes in Marathi
माझा मेसेज वाचत असताना तुझ्या चेहऱ्यावर येणारं हसू हे माझ्या जगण्यासाठी मिळणारा सर्वात मोठा आनंद आहे.
आनंदासाठी माणूस जीवनात खूप काही करायला तयार असतो. तो त्यासाठी खूप सारा पैसे खर्च करायला तयार असतो, सोबतच अनेक गोष्टींना आपल्या जीवनात लागू करायला तयार असतो, पण माणसाला खरा आनंद हा दुसऱ्याला आनंदी करण्यात आहे, हे आपण नेहमी विसरतो. या लेखात काही आनंदी राहण्यासाठी Quotes लिहिल्या आहेत त्या पाहिल्या.
आशा करतो आपल्याला लेखात लिहिलेल्या Quotes आवडल्या असतील आपल्याला ह्या Happy Quotes आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!